एजन्सीला अनेक वेळा फोन करूनही फोन उचलला जात नाही, ही अत्यंत गैरसोयीची बाब आहे.
माझी विनंती आहे की, माझ्या बुकिंगची तात्काळ चौकशी करून मला लवकरात लवकर गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात यावा. तसेच संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
@PetroleumMin@hpgasservices
@HPCL मी घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग करून आज सहा दिवस झाले आहेत. तसेच कॅश मेमो फाडल्याचा संदेश येऊन पाच दिवस पूर्ण झाले, तरी अद्याप मला गॅस सिलेंडर मिळालेला नाही.
कुठलाही गॅस तुटवडा नसताना एवढा विलंब का होत आहे, याची माहिती मिळत नाही.
We are citizens of rural areas and cannot send emails like this. Your company is only responding via email. Please give us the appropriate information.. and return the product with your problem.
@DigitekOfficial
We purchased a camera through Amazon and are having problems with it. We have been emailing the company from time to time, but even after doing everything they told us, the problem persists.
मा.@Dev_Fadnavis साहेब तुमच्यात माणुसकी शिल्लक असेल तर अश्या माजलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबीत करा.. जेनतेने न्यायहक्कासाठी आंदोलन करायचे नाहीत का..? अशी गुंड प्रवृत्तीचे अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात नको.. आपणास विनंती आहे संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबीत करावे..
ओम नमः शिवाय... श्री त्र्यंबकेश्वराय नमः
महाराष्ट्रातील, देशातीलच नव्हे तर जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रास "अ" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने घेतला याबद्दल सर्व भाविकांच्या वतीने मनापासून आभार.
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे त्रिंबक नगरपरिषदेला अतिरिक्त निधीसह तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारचे भक्कम पाठबळ मिळणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय म्हणजे माझ्यासह तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे.
GRA नावाच्या परदेशी कंपनीने महाराष्ट्र सह भारतातील अनेक करोडो नागरिकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून लुटले असुन आहे. ज्या नागरिकांचे जास्त पैसे अटकले आहेत ते काढण्याच्या नादात लोक कंपनी जे रजिस्ट्रेशन सांगत आहेत त्यात अजुन फसत आहेत यामध्ये जास्ती तरुण वर्ग अटकला असुन हे वेळीच...
थांबवण्यासाठी @AmitShah साहेब @DGPMaharashtra@MahaCyber1 आपण तात्काळ योग्य ती चौकशी करून प्रेस रिलीज करावे जेणेकरून पुढे होणारी फसवणुक थांबेल..
धन्यवाद...