@sheetalmhatre1 तुमच्यावर काय दिवस आले .आधी काय तो दांडा काही दिवसाने पोलीस कैसे ला घाबरून दांडा झाला थंडा.आधी आपण काय केले ते.बघा.न्यू टेक्नोलोजि चा use केला जे 💐trendin आहे ते करतो.
@Awhadspeaks बाबा सिद्दीकी ना भावपूर्ण आदरांजली. .शिंदे दसऱ्या मेल्यावत मोठे भाषण दिले महाराष्ट्र च्या कायदा वर आणी थोड्या वेळे नंतर असे होते.सर् कार ने जबादारी घेऊन सगळयांनी राजीनामे दिले पाहिजे. मंत्री व नेते लोकांचे असे हाल आहे मग् जनते चे काय असणार.हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे
ramabai ambedkar chawl no 55 room no 509 is stranger position it can fall and its roof are got damage water lodge in it cause dangue and other symptoms but the buldier is not attending our complaints @mybmcWardN@mybmc@CMOMaharashtra
Eknath shinde ne maratha sarve teachers kadun karun ghetla ani tyanche je tharle le te nahi dile.teachers v shasakiya karmchari lokana trass deta @sanjay raut.
मराठा आरक्षण च्या सर्वे केल्या शिक्षकांन ची सरकार ने मानधन जे ठरवले ते नाही दिले.महाराष्ट्रा सर्वां शिक्षकणं ची आणी अधिकारी लोकांची फासून केली आहे.@eknath shinde.@deepak kesarkar