महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे.
पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच.
मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे.
आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे. अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत.
आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा ��ेलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?
#Davos #WEF #MIDC
Retweet if you cannot pay advance tax today on the income tax portal.
If we get 1000 retweets or likes, we can file PIL litigation in court to avoid delay interest on advance tax
@IncomeTaxIndia@nsitharamanoffc
16 दिन
20+ ज़िले
1,300+ कि.मी.
हम वोटर अधिकार यात्रा लेकर जनता के बीच आ रहे हैं।
यह सबसे बुनियादी लोकतांत्रिक अधिकार - ‘एक व्यक्ति, एक वोट’ की रक्षा की लड़ाई है।
संविधान को बचाने के लिए बिहार में हमारे साथ जुड़िए।
Vote Chori is an attack on the foundational idea of 'one man, one vote'.
A clean voter roll is imperative for free and fair elections.
Our demand from the EC is clear - be transparent and release digital voter rolls so that people and parties can audit them.
Join us and support our demand - visit https://t.co/1qXg5bUDuP
Or give a missed call on 9650003420
This fight is to protect our democracy.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण सकस, निरसं आणि टिकाऊ लोकशिक्षणाची मेजवानी तर आहेच. पण या काळात आपण सामाजिक, ऐतिहासिक संदर्भांकडे आणि वर्तमानाच्या बदलत्या समाज जीवनाकडे कसं पाहावं याची दृष्टी देणारं महत्त्वाचं अंजन आहे. १ तासापेक्षा अधिकचं हे भाषण एखाद्या संदर्भग्रंथाइतका महत्त्वाचा ठेवा आहे. नक्की ऐका.
पूर्ण भाषण - https://t.co/n0XCpBizbw
#MarathiSahityaSammelan #Maharashtra
BREAKING: Gautam Adani and 7 other executives criminally indicted in the U.S. over $250 million in alleged bribes.
The SEC has filed parallel charges in the “massive bribery scheme”.
https://t.co/uWULHHI7Ab
1. Why is Madhabi Buch reluctant to answer questions before the Public Accounts Committee (PAC) of Parliament?
2. Who is behind the plan to protect her from being answerable to the PAC?
ओऽऽऽऽ महिलाकैवारी @ChitraKWagh त्या संजय राठोडला तुमचं सरकार खांद्यावर घेऊन नाचतय, तेंव्हा तुम्ही चकार तरी बोलतात काय....?
हीच का तुमची महिलांप्रती भक्ती....?
@rautsanjay61
Why didn't South Asia's Leading Multimedia News Agency' @ANI report on the collapse of the Chatrapati Shivaji Maharaj statue which was inaugurated by PM Modi last year.
Hello @smitaprakash isn't this an important news to be reported? Any pressure from the govt not to report?