आपल्या मायबोली मराठी व महाराष्ट्रीयन लोकांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या chatukar #nishikantdubey च्या कानाखाली मारण्याची महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांची हिंमत आहे का?
आता मराठी हिंदू खतरे नाही का?
@BJP4Maharashtra
मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत.
मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? : निशिकांत दुबे, खासदार, भाजप (झारखंड)
https://t.co/0KxjURKdr0 #Marathi#Maharashtra#Hindi@nishikant_dubey
*बिग ब्रेकिंग... 💥*
जुन्या पेन्शन बाबत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मध्ये घोषणा...
*"जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार.."*
-उद्धव ठाकरे
(7 नोव्हेंबर 2024, 10.30 am)
#पुरानी_पेन्शन#मेनिफेस्टो#OPS#महाराष्ट्र#सरकारी_कर्मचारी
#महाराष्ट्र में पत्नियों ने अपने पति को पानी पिलाना चाहा लेकिन #पेंशनवीरों ने एक बूंद न पिया। महाराष्ट्र के वर्धा में #आमरणअनशन के पांचवें दिन देशभर की आंखें हुईं नम। नवरात्रि में इन दुर्गाओं के आंसू आह बनकर #OPS विरोधियों को लगेंगे।
@PMOIndia@RahulGandhi
पुरानी पेंशन बहाली के लिए राजनेताओं व बीजेपी प्रवक्ताओं की लगातार टीवी चैनलों पर धुलाई जारी है।
पुरानी पेंशन बहाल होने तक संघर्ष जारी रहेगा।
विजय कुमार बंधु जिंदाबाद
अटेवा NMOPS जिंदाबाद
🙏🏻अटेवा टीम आगरा🙏🏻
नांदेड जिल्हयातील उपोषण करते पेन्शन फायटर मोगलाजी सायन्ना जोरगेवार साहेब आरोग्य विभाग यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे आत्ता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.सरकारी धोरणाचा जाहीर निषेध
#ops@iamprajakt@AUThackeray@bbcnewsmarathi@RRPSpeaks @
नतमस्तक...🙌
शिवबाची ही मायभूमी आम्ही त्याचे प्राण सारे,
जेव्हा दाखवीन बोट कुणी तेव्हा उठवू रान सारे...🚩
बस्स आता...
आपल्या वाघांनी एक पाऊल मागे घेतले म्हणजे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुजोर सत्ताधाऱ्यांची जिरवल्याशिवाय शांत बसायचं नाही.
Mission👇
#VoteForOps
4 थे उपोषणकर्ते श्री मोगलाजी जोर्गेवार यांची तब्बेत अतिशय खालावली, ऍम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे पोलीस व्हॅन मधून रुग्णालयात दाखल..जुन्या पेन्शन साठी पाचव्या दिवशी आमरण उपोषण सुरूच, दोन दिवसांपासून जलत्याग..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#आमरण_अनशन#वर्धा (5 वा दिवस 12.05 pm) #OPS_Hunger_Strike @mieknathshinde
शिवबाची ही मायभूमी आम्ही त्यांचे प्राण सारे,
जेव्हा दाखवीन बोट कुणी तेव्हा उठवू रान सारे...✊
हक्क आहे आमचा... जुनी पेन्शन मिळवणारच.
#I_Support_OPS_Hunger_Strike