मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत 'अमृत' (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेला ‘Largest Online Photo Album of Handmade Sculptures’ या श्रेणीतील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्र���ान करण्यात आले.
युनेस्को मान्यताप्राप्त शिवकालीन 12 गडदुर्गांच्या प्रतिकृतीसोबतचे सेल्फी 'दुर्गोत्सव 2025'च्या वेबसाइट वर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे तयार झालेल्या फोटो अल्बमने विश्वविक्रम प्रस्थापित केला.
@Dev_Fadnavis @GWR
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
नरेंद्र मोदीं एवेजी दुसऱ्या कोणाला पंतप्रधान केलं..
तर भारताचं तेच होईल जे हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्यावर मुंबई इंडियन्सचं झालंय..!! 🇮🇳🚩
#AbkiBaar400Baar
नरेंद्र मोदीं एवेजी दुसऱ्या कोणाला पंतप्रधान केलं..
तर भारताचं तेच होईल जे हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्यावर मुंबई इंडियन्सचं झालंय..!! 🇮🇳🚩
#LokSabhaElection2024
काल रात्री झोपण्याच्या वेळी जवळपास तासभर लाईट गेली, तर सहन झालं नाही..झोप लागली नाही.
२०१४ च्या आधी दररोज 6 तास लोडशेडिंग असायचं तो काळ आठवा....
पुन्हा तो थरार भर उन्हाळ्यात अनुभवायचा नसेल तर
काळजीपूर्वक..विचारपूर्वक मतदान करा.🚩✌️
जय श्री रा�� 🚩✌️
बॅट स्वतःची
बॉल स्वतःचा
बॅटींग स्वतःच केली
बॉलिंग पण स्वतःच केली
अंपायर पण स्वतःच
स्वतःच स्वतःला आऊट दिलं
स्वतःच रिव्ह्यू घेतला
आणि
थर्ड अंपायरनी नॉट आऊट म्हटल्यावर स्वतःच नॉट आऊट म्हणून परत खेळायला सुरुवात ..
हे सगळं वयाच्या 84 व्या वर्षी 🫡
#अराजकीय