१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदाची जाहिरात येऊन २३ महिने होऊन गेले तरी अजूनही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
MAT मधील याचिका गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणताही प्रतिबंध करत नाही.
आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळुन उमेदवारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा.
#mpsc #एमपीएससी #MPSC
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde @degree_holders @Dhananjay_AAP @suvishelke@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@AbhiPawarBJP
लिपीक आणि कर सहायक अंतीम निकाल 2023 कधी जाहीर होणार?
लिपीक 7007 आणि कर सहायक 468 जागांसाठी भरती झाली होती.
MAT मधील कार्यवाही तातडीने होण्याची गरज आहे.
रचना सहायक पदाची परीक्षा TCS च्या ION डिजीटल केंद्रावरच झाली पाहिजे.
खाजगी केंद्र कोणत्याही परिस्थितीत नकोत.
नगरविकास विभागाची जाहिरात क्र.१/२०२४ रचना सहायक (गट-ब) पदाची परीक्षा नियोजित आहे,मागील काही विभागांच्या भरतीपरीक्षांमध्ये झालेले गैरप्रकार लक्षात घेता आणि खाजगी सेंटरवर सरळसेवेतील सर्व पेपर फुटले आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा ही TCS ion वर व्हावी ह्यासाठी नगर रचना विभाग पुणे ह्याठिकाणी वेळोवेळी निवेदन देऊन आणि mail करून भेट देऊन विभागाला विनंती केली आहे तरीही विभागाने ह्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही,आणि विभागाने मोठ्या संख्येने घोटाळे झालेले सर्व खाजगी सेंटर परीक्षा केंद्र म्हणून दिलेत ह्या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, तरी आपणास विनंती की सदर रचना सहायक पदाची भरती परीक्षा ही TCS ion सेंटर वरच घेण्यात यावी आणि जर TCS कडून स्लॉट मिळत नसतील तर TCS ion सेंटर वर उपलब्ध स्लॉट नुसार नवीन वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यावी ही विनंती.
@CMOMaharashtra
Avive Lucky Week - Mega Giveaway
💰Rewards:
- Daily Prizes: 5 winners, each receiving $100 in AVIVE tokens.
- Grand Prize: 1 user who participates all 7 days wins $1,000 in AVIVE tokens.
⚡️How to Join:
- Follow @Avive_World & @AviveAPP
- RT and tag 3 friends.
⏱Time:
Starts daily at 10 AM UTC, lasts for 24 hours.
🧬Eligibility:
Complete the retweet and tag. 1 entry per day.
Let’s make Avive Lucky Week an unforgettable experience!
♦लक्षवेधी..
#DeclareCombine2024Adv
👉महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात व परीक्षा तारखा अद्यापही अघोषित असून,परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी काळजीत आहेत,तरी तात्काळ दिलासा द्यावा ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas@mieknathshinde
@AROM_GOM
♦लक्षवेधी...
#8julyskilltest 🌧
@mpsc_office@Suvarnakharat4
👉मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
आपण45 मिनिटे उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून दिला परंतु, लोकल ठप्प आहेत,मुंबई स्लो झाली आहे कौशल्य चाचणी परीक्षार्थींना पोहोचणे शक्यच होत नाही आहे, अन्याय होऊ नये ही विनंती🙏
लिपीक टंकलेखक आणि कर सहायक पदांकरीता आयोजीत केली जाणारी कौशल्य चाचणी येत्या काळात फक्त मुंबई केंद्रांवर न होता पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या केंद्रांवर देखील आयोजीत कराव्यात.
@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे.
तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी.
@mpsc_office@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@Drsuvarnas
"आयोगाचा रामभरोसे कारभार"
मा. @mpsc_office@Drsuvarnas Ma'am
👉 नोव्हेंबर 2023 मध्ये मा.आयोगाने
' महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब व गट-क संयुक्त' पूर्व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 ला
पूर्व परीक्षा 16 जुन 2024 ला होणार
असे जाहीर केले होते.काय झाले त्याचे?????
आज 4 महिन्यानंतर जाहिरात तर दूरच पण अजून उमेदवारांना परीक्षेची नवीन तारीख सुद्धा माहित नाही.
आपण साधे दोन ओळीचे एक notification सुद्धा काढण्याचे कष्ट अजूनही घेतले नाहीत.
👉 आपले अधिकारी प्रसारमाध्यमाना सांगत आहेत (अर्थातच स्वतःचे नाव न सांगता)'
सरकारकडून मागणीपत्रक आले नाही'
स्वतःची जबाबदारी कायम सरकारवर ढकलून रिकामे व्हायचे हे एका संविधानिक संस्थेला खरंच शोभते काय???????
वेळेत मागणीपत्रक मागवून घेण्याची जबाबदारी मा.आयोगाची नाही काय??????
सरकारने आपणास सांगितले काय की परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करू नका???????
👉सरकारने आपणास सांगितले काय दोन
ओळींचे एक notification काढून उमेदवारांना माहिती देऊ नका??????
👉 सरकारने आपणास सांगितले काय PSI मुख्य 2023 चा निकाल जाहीर करू
नका??????
👉 सरकारने आपणास सांगितले काय
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023व त्या सोबत झालेल्या इतर सर्व वर्णनात्मक मुख्य परीक्षेचे निकाल लावू नका?????
👉 सरकारनेच आपणास सांगितले होते काय समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्ष मुद्दाम परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करू नका?????
👉 सरकारनेच आपणास सांगितले होते काय :- संयुक्त अराजपत्रित गट -ब व गट -क ची Scheme of Exam अशी तयार करा ज्यात उमेदवारांचे नुकसान होईल?????
👉 सरकारच आपणास सांगते काय कधीच स्वतःचे exam calender follow करू नका??????
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@RahulGandhi@kharge@INCIndia
3 लाख रिक्त पदांची भरती करणार ही घोषणा ठीक आहे!
पण सर्व भरती प्रक्रिया #MPSC मार्फत तीही ऑफलाईन पध्दतीने याबाबतचा निर्णय कधी घेणार?
विधानसभा निवडणुकीच्या आधी निर्णय होऊन अंमलबजावणी सूरू झाली पाहिजे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
STI, ASO, SR मुख्य परीक्षा 2023 निकाल MAT च्या आदेशानुसार एक उमेदवार एक पद असा लागला पण PSI मुख्य परीक्षा निकाल अजूनही बाकी आहे.
STI, ASO, SR झालेले उमेदवार PSI मुख्य उत्तीर्ण होऊन पुन्हा भरती प्रक्रियेत सहभागी होतील.
एक उमेदवार एक पद योजनेला पुन्हा हरताळ फासणार आणि पुन्हा मग Opting Out साठी खेळ सुरू होणार!
त्यावर उपाय म्हणजे जे उमेदवार STI, ASO, SR पदावर निवडले गेलेत त्यांचा PSI मुख्य परीक्षा निकालासाठी विचार न करणे.
@mpsc_office