@hershybru Hopeless pitch. Hopeless cricket. Just for the sake of Rohit and Virat to help them to perform better, this series is organized and flat pitches are made. I did not watch even a single ball being a cricket fan. Sheer nonsense.
@mnsadhikrut कसला पाठिंबा. पूर्णपणे निराश केले. अंधभक्ती यालाच म्हणतात. कुठलाही एका व्यक्तीच्या आहारी जाणे म्हणजे हुकुमशाही कडे वाटचाल असत���. आजपासून मनसे सोबत जी काही थोडीफार आपुलकी होती ती पण संपली. महाराष्ट्र लवकरच गुजरातच्या घशात जाण्याची ही चिन्हे आहेत.
@Central_Railway Why do you run old trains on the Trans Harbour Thane-Vashi, Thane-Panvel line? That are so inconvenient to travel. We feel suffocated inside. The engine noise of these trains are so annoying. Please scrap these trains and run only new ones.
@TMCaTweetAway अजूनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. बाजारातील गर्दी मुळे प्रवासी अडकून पडतात आणि त्या बाजारातून घातलेल्या TMT buses मुळे सामान्य नागरिकांना सुद्धा त्रास होतो. त्या गाड्यांचा धूर नाका तोंडात जातो आणि horn नी डोकं उठते. काही अपघात झाल्यावरच कार्यवाही होणार का?
@TMCaTweetAway कृपया TMT bus निदान संध्याकाळच्या वेळी बाजारातून काढू नका. किंवा ज्या आकाराने मोठ्या गाड्या आहेत त्या तरी तलाव पाळी च्या रस्त्यानी काढाव्यात. भरपूर त्रास होतो चालताना वगैरे. काही खरेदी सुद्धा करता येत नाही. अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही.
मी फक्त एकट्या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना घाम निघायचा, आता @Dev_Fadnavis सहा जिल्हे कसे सांभाळतील
- इति @AjitPawarSpeaks दादा
औकात अपनी अपनी दादा, कायला एवढं लोड घेऊन ऱ्हायले तुम्ही ?
@pcmcindiagovin कचरा टाकायची गाडी येते त्यात हिंदी गाणी कुठल्या अधिकारावर वाजवता? शासनाचा शंभर टक्के मराठी कारभाराचा नियम आपणास लागू नाही का? आपण आपली पालिका उत्तर प्रदेश, बिहार मध्ये सामील केली का?
@StarPravah का��ी दिवसांपूर्वी तुमचं मराठी पुरस्कार सोहळ्यात हिंदी दाखवले नाही म्हणून कौतुक केलं. आज मात्र निराशा केली. रंग माझा वेगळा मालिकेत एका पाणीपुरी विक्रेत्या सोबतचा संवाद हिंदीत का? आपण चुकीचा संदेश देत आहात @ekikaranmarathi
@TataAIA_Life why you don't offer services in the state languages? Why only English and Hindi? We don't understand Hindi. Hindi isn't a national language of India too. But each state has its own official language. Respect your customers and their languages.
@StarPravah आपलं ��ौतुक. सगळी गाणी मराठी आहेत आपल्या सोहळ्यात. असेच छान मराठी मनोरंजन करत रहा. @ekikaranmarathi याची नोंद घ्यावी. @zeemarathi काहीतरी बोध घ्या. मराठी मनोरंजन करा. हिंदी लाचारी नको.
@zeemarathi थोडी जरी लाज शिल्लक असेल तर मराठी दाखवाल. कुठे ती पाच दहा वर्षांपूर्वीची झी मराठी कुठे आजची बालीश हिंदी लाचार झी मराठी. झी गौरव ला पण नाही सोडले हिंदी लाचारी करण्यापासून. सुधरा रे. सुधरा. @ekikaranmarathi@gdeshmukh1984
@zeemarathi वाहिनी हिंदीत विलीन करा. तसेही आम्ही पाहणे सोडले आहे. हिंदी गाणी, पुरस्कार सोहळ्यात हिंदी कलाकार. लाज शरम सगळे सोडले आहे आपण. मला अपशब्द वापरात आणावे असे वाटते पण तसं मी करणार नाही. मराठी वाहिनी आणि दाखवता हिंदी ही फसवणूक आहे लक्षात ठेवा. मूर्ख 😵
उत्तरप्रदेशच्या निवडणुका संपल्या तिकडे मतदान करून पुन्हा इथे मतदान करण्यासाठी परतलेल्या लोकांवर लक्ष ठेवा...
निवडणूक आयोगाला अशा लोकांची माहिती द्या, स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी करा.
@TMCaTweetAway कोर्टनाका ते पोलीस ल���ईन रस्त्याला रात्री दिवे चालू नसतात. चालताना प्रचंड त्रास होतो व गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण तातडीने दिवे चालू करून घ्यावे ही विनंती. @nareshmhaske
मी आता तामिळनाडू मध्ये आहे , इकडे सर्व लोक स्थानिक भाषा आणि इंग्रजी ल प्राधान्य देतात इथे कोणाला हिंदी येत नाही हिंदी वर्तमान पत्र पण मिळत नाही . #मराठी