@Tushar72402782@akhil1485 मग तू तरी कशाला तोंडाच्या वाफा फुकट घालत आहेस.....
तुमच्या मंत्र्याजवळ पेन ड्राईव्ह आहे तो द्यायला सांगा... आणि तुझ्याजवळ माहिती असेल तर तू जाऊन दे.
महाराष्ट्र तसेच देशभरात प्रत्येक भागाची आपली आपली परंपरा अन संस्कृती असते, कोकणातील काही भागात गौरी सणाला मांसाहार नैवद्य केला जातो, अनेक देव-देवतांच्या नावाने मांसाहार होतो. शाकाहारी लोकांनी शाकाहारचे धार्मिक अवडंबर माजवले नाही पाहिजे…
रील मंत्री @AshwiniVaishnaw जी आपने सारा ठेका गुंडों को क्यों दे रखा है ?
आए दिन pantry staff and vendors लोगों को ऐसे ही ग्रुप बनाकर पीटते रहते है ,
इस पर कार्यवाही कीजिए वरना लोग इतना खुरपेंच करेंगे कि आप वंदे भारत की रील डालना भूल जाएंगे।
पहले शिवसेना, फिर NCP और अब तृणमूल कांग्रेस।
हर बार एक ही पैटर्न - BJP और चुनाव आयोग मिलकर एक पार्टी को तोड़ते हैं। फिर उसका चुनाव चिन्ह छीन लिया जाता है।
जब पूरी की पूरी पार्टी चोरी हो सकती है, तो करोड़ों भारतीयों के वोट चोरी होना भी हैरानी की बात नहीं।
वोट चोरी। सरकार चोरी। अब पार्टी चोरी - ये हमारे लोकतांत्रिक पतन के प्रतीक बन गए हैं।
ECI की संवैधानिक ज़िम्मेदारी जनादेश की रक्षा करना है - मगर उल्टा वो उन ताकतों की मदद कर रहा है, जो जनता के फैसले को ही पलट देते हैं।
यह लड़ाई सिर्फ़ ममता बनर्जी जी की नहीं है। यह हर राजनीतिक दल, हर मतदाता की लड़ाई है जो स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव चाहता है।
@TanviSolanki_ You are staying in Maharashtra and it is owned by Marathis....
If you are having any objection of non veg ...you are free to go to Gujarat.
THIS IS HILARIOUS 🤣🔥
A BJP leader from Indore (MP) invited press meet to target Rahul Gandhi’s Chhatron Ki Goonj rally
BJP leader — Rahul Gandhi should sing all 6 stanzas of Vande Matram before the CKG rally
Journalists — First you sing all 6 stanzas of Vande Matram 🤣
*BJP leader couldn't even sing 2 stanzas properly and ran away 😭*
99.99% BJP leaders are like him 😂
वाढ अर्थव्यवस्थेची की आवाजाची?
सरकार म्हणते, वाढ ७.८ टक्के!
माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग म्हणतात, नाममात्र वाढ अवघी २.६ टक्के.
महागाई वगळली तर जवळपास शून्य!
जनता विचारते, खरे काय?
वाहिन्या म्हणतात, आधी जाहिरात पाहा!
गर्ग हे याच राजवटीतील माजी वित्त सचिव.
तेव्हा त्यांच्या अनुभवाला प्रतिष्ठा होती.
आता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत.
अर्थात, माजी पद म्हणजे अचूकतेचे प्रमाणपत्र नव्हे.
आणि सरकारी शिक्का म्हणजे सत्याचा सातबारा नव्हे!
दोन्ही आकडे एकाच गोष्टीचे आहेत का?
किमती कोणत्या? आधार कोणता? गणित कोणते?
हे विचारा.
पण त्यासाठी अभ्यास लागतो.
आरडाओरडीला फक्त घसा पुरतो!
वाहिन्यांच्या संपादकांनी एक प्रयोग करावा.
एकदा तरी चर्चेतून सत्य माहिती द्यावी!
सुभाष चंद्र गर्ग यांना बोलवावे.
त्यांच्यासमोर केंद्र सरकारचे विद्यमान वित्त सचिव बसवावेत.
किंवा जीडीपीच्या गणनेची जबाबदारी असलेल्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग.
या दोघांपैकीच एक. अन्य कोणीही नको!
पक्षीय प्रवक्ते नकोत. स्वयंघोषित तज्ज्ञ नकोत.
ज्यांची जबाबदारी, त्यांचीच उत्तरे हवीत.
दहा प्रवक्त्यांची जत्रा नको.
दोन जाणकारांचा थेट वादसंवाद हवा.
आकडे समोर ठेवा. पद्धती उलगडा. प्रश्न विचारा.
उत्तर अडले की जाहिरात लावू नका!
७.८ टक्के सिद्ध झाले?
सरकारचे अभिनंदन करा.
गर्ग यांचे गणित चुकले?
तेही स्पष्ट सांगा.
सरकारी गणनेत त्रुटी आढळल्या?
त्याही उजेडात आणा.
अर्थव्यवस्था ही वृत्तवाहिन्यांसाठी वादविवादाचा विषय नव्हे.
आकडेवारी ही श्रद्धेची बाब नाही.
आणि नागरिक म्हणजे टाळ्या वाजविण्यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी नाहीत!
देशाला वृद्धिदर हवा आहे.
आवाजाची तीव्रता नव्हे.
दशांशाला घोषणाबाजीने देशभक्त करता येत नाही!
किंवा त्याला आक्षेप घेण्याने शासन खोटे ठरत नाही.
-महेश झगडे
भैंस के तबेले में सरकारी स्कूल चलाएंगे लेकिन किसी ने अगर सच दिखाया तो उस पर हमले करेंगे.
ABP न्यूज के हवाले से जयपुर के पास चल रहे सरकारी स्कूल का हाल देखिए