"Huge congratulations to Team India on winning the T-20 World Cup after 13 long years!
Rohit Sharma, you've led the team with exceptional skill and determination. Your captaincy has been outstanding!
And to each and every member of the team, your hard work, teamwork, and perseverance have paid off. You've made the nation proud!
Enjoy this well-deserved victory! You've written a new chapter in Indian cricket history! #T20WorldCup #TeamIndia #Champions #RohitSharma #ViratKohli"
याच चौकात सिग्नल लावलेले आहेत पण पूर्ण पणे बंद आहेत. आपल्याला विनंती करण्यात येत आहे की कृपया करून हे सिग्नल चालू करण्यात यावे आणि किमान दोन पोलिस या चौकात ट्रॅफिक फ्लो मेनेज करायला नियुक्त करण्यात यावे.
@PuneCityTraffic@iYogeshTilekar@abhinagarkar टिळेकर नगर येथील श्री राम चौकातून रोज जड वाहन जातात. याच मार्गाचा वापर टिळेकर नगर येथील रहिवासी आपल्या कामांसाठी ये जा करतात. या चौकात दोन दोन वॉर्डन असून सुद्धा खडी मशीन चौकातून जड वाहन चालक स्पीड कमी ना करता चौक क्रॉस करतात.
@PMCPune@iYogeshTilekar
मागच्या काही महिन्यांपासून हा रस्ता मोठा कऱण्यात आला आहे पण, हा झाड जो धोकादायक आहे तो असाच असुन महानगरपालिकेला विनंती आहे की हा झाड कृपया करून स्थलांतरित करून घ्यावा किंव्हा रस्त्यावर बाहेर आलेला भाग छाटून टाकावा. स्थळ: काकडे वस्तीच्या पुढे, हनुमान चौक
HUGE 🚨 FIRST EXIT POLL OUT 🔥🔥
HISTORY WILL BE CREATED ON 4TH JUNE ⚡
Uddhav Thackeray says "Wherever we have lead, machine is not properly arranged. Machines are shut down. This is a play of the Modi Govt"
"Identity cards are being asked repeatedly in certain communities"
"This is a game played by the EC. Where our percentage is going to be higher, the turnout is decreasing. EC is biased" - Uddhav
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !
कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.
मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे.
त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@CPPuneCity
SHOCKING NEWS 🚨 Delhi Police in Court says CCTV Footage of Kejriwal's residence is blank.
Swati Maliwal alleges MASSIVE CONSPIRACY 🔥🔥
DELHI POLICE - "Accused Bibhav Kumar has formatted his phone. Video has been deleted. He is not even sharing the password"
"Bibhav Kumar was present even today at the place of occurrence" - Delhi Police said ⚡
@TimesAlgebraIND -Reporter : Your comment on Swati Maliwal issue
-Kejriwal (with his usual manhoos face) : Silent
-Akhilesh Yadav : There's more important things to discuss here. Let's not talk about it.
So women safety is an useless issue for INDI alliance?
@TimesAlgebraIND Modi ji is best when it comes to trolling. Nobody takes rahul baba seriously..
He ran away from amethi and wayanad nd now people of Raibareli will throw him from there too.. he is just become an entertainer on which whole world laugh.☺️
Abki baar 400 par 🪷🪷✌️
मराठी मीडियाच्या मते "कांद्याने पवार काकांना मत देणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ" व्हायरल असतो !
पण हताने "सुनेत्रा ताईंना" मत देणाऱ्या माणसाचा "लाखो व्ह्युज" असलेला व्हिडिओ व्हायरल नसतो ! 😂😂
वारं फिरलाय !
बारामती दादाने जिंकलाय ! 💪
४ जून ला फक्त लीड मोजायचे ! 🔥🔥