एक पत्रकार ने एक टीवी डिबेट में सोनम वांगचुक के चीन/पाकिस्तान का एजेंट बोला… मानहानि का मामला अदालत में ले जाने के बाद उसने लद्दाख जाकर वांगचुक से माफ़ी माँगी।
इस पर सोनम वांगचुक का ही ये वीडियो देखिए
#महाराष्ट्र प्रत्येक विभागाच्या भरती प्रक्रियेत गोधंळाची मालिका,आता शिक्षक भरतीचा अभियोग्यता चाचणीत प्रचंड गोंधळ एकमेव आधार म्हणून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी असलेले प्रसार माध्यमानांही या विषयाचे गांभीर्य राहिले नाही @kamleshsutar@BadeVilas सर्व गोधंळ सादर करूनही
"धन्यवाद महाराष्ट्र...
मुद्द्यांवर नव्हे, तर धर्मावर मतदान करा.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आणि त्यांच्या संकटांवर दुर्लक्ष करून त्यांना मतदान करा.
महिलांच्या सुरक्षेऐवजी 1500 रुपयांसाठी मतदान करा.
रोजगार निर्माण करण्याऐवजी बेरोजगारीला प्रोत्साहन देणाऱ्यांना मतदान करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, तो अपमान विसरून मतदान करा.
मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांना, तो अन्याय विसरून मतदान करा.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला गहाण टाकून, आपला महाराष्ट्र उत्तर प्रदेश किंवा बिहारसारखा बनवण्यासाठी मतदान करा.
आणि शेवटी, आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला बाजूला ठेवून गुजरातच्या विकासाला प्राधान्य देऊन मतदान करा.
धन्यवाद महाराष्ट्र, तुमच्या निर्णयाने खूप काही स्पष्ट केले...
#MaharashtraElection #MaharashtraElectionResults
पाटील माफ करा 🙏🏻
तुम्ही समाजासाठी स्वतःच्या शरीराची रात रांगोळी केली पण काही लोकांनी घात केला,
पाटील खरच तुम्ही समाजाला ओळखायला चुकले ज्यांनी आज इतिहास घडवायला हवा होता त्यांनी इतिहास गाढला. 👎🏻👎🏻
आता खरंच पाटील नका तुम्ही तुमच्या जीवाची बाज लाऊ, या समाजाचं काही होऊ शकत नाही 😢 👎🏻👎🏻
परत एकदा माफ करा पाटील शेवटी आपलेच गद्दार निधाले 🙏🏻😢
#जात_हरली
जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩
Like comnt repost ✅💪🏻
#संघर्ष_जारी_रहेगा 💪🏻
#मराठा_आरक्षण 🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा🚩🚩
#मराठा #MarathaReservation #maratha
90 Days !!
आज ही शेवटची पोस्ट या विषयावर मला नाही वाटत की देवेंद्र आता या विषयावर माफी मागतील. जे गुन्हेगार होते त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन झालेला आहे. ही घटना होऊन फक्त तीन महिने झाले आणि लोक विसरून गेले
हा मुद्दा मला फार महत्त्वाचा होता
पण
ना विरोधकांना तो महत्वाचा होता
ना हा मुद्दा जनतेला महत्वाचा होता
#हे_मी_कधी_विसरणार_नाही
हा निकाल एक मोठा स्कॅम वाटतो. मविआ विरूद्ध अशी कोणतीही लाट नव्हती. मोदींच्या सभा ओसाड होत्या. सत्ताधारी स्वतः 170 चा अंदाज लोकांना सांगत होते. लोकसभेत यांना मिळालेली मतं बघा. चार महिन्यात जनादेश एवढा बदलतो? एक नागरिक म्हणून मला या निकालावर शंका आहे. हे शक्य नाही.
विधानसभा निकालाचे असेही विश्लेषण करता येईल
- आता मराठ्यांना छत्रपतींचा पुतळा पडल्याचा राग येत नाही
- मराठ्यांसाठी रोजगार, आरक्षण, राज्याचा शाश्वत विकास महत्त्वाचा नाही. योजनांच्या माध्यमातून खात्यावर येणारा पैसा महत्त्वाचा आहे
- तुम्ही मराठ्यांना लुटारू म्हणा, गुज्जर पटेलांप्रमाणे आंदोलन मोडीत काढा आम्हाला फरक पडत नाही
- तुम्ही मराठ्यांच्या विरोधात अभियान राबवा. मराठे मात्र तुम्हाला निवडून देण्यासाठीच अभियान चालवणार
- महाराष्ट्रातील लाखो कोटींची गुंतवणूक व रोजगार गुजरातला गेली तरी आम्हाला फरक पडत नाही
- मराठ्यांवर काट्या चालवा, गोळ्या झाडा, गुन्हे दाखल करा आता मराठ्यांना राग येत नाही
- मराठ्यांच्या विरोधात मेळावे घ्या, टीका करा, खुशाल हसा मराठ्यांचा स्वाभिमान जागा होत आहे
- मराठा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून ६ हजार खात्यावर द्या. शेतमालाला हमीभाव दिला नाही तरी चालेल
- जरांगे पाटलांनी जातीसाठी कितीही आंदोलन, उपोषण करू द्या. पक्ष आणि नेताच आमच्यासाठी महत्त्वाचा असणार
- दिल्लीच्या तथा समोर महाराष्ट्र झुकत नव्हता. कारण तेव्हा आमचा स्वाभिमान जिवंत होता
- मराठा समाज धर्मरक्षक होता आणि राहणार
- धर्मासाठी मराठा समाज कडू, टोपे, चव्हाण, थोरात देशमुखांसारखी कर्तबगार मराठा घराणी देखील संपवू शकतो
जय जिजाऊ, जय शिवराय! 🚩
Like comnt repost ✅💪🏻
#संघर्ष_जारी_रहेगा 💪🏻
#मराठा_आरक्षण 🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा🚩🚩
जरांगे फॅक्टर 2.O💪🏻💪🏻
#मराठा #MarathaReservation #maratha