महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, वैभवशाली संस्कृती आणि शौर्य यांचा अभिमान बाळगूया
आणि आपल्या कष्टाने देश घडवणाऱ्या प्रत्येक कामगाराचा मनापासून सन्मान करूया
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐
जय महाराष्ट्र! 🙏
कामगारांचा सन्मान – देशाचा अभिमान! 🇮🇳
14 एप्रिल हा दिवस म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी दिलेला समता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे.
या जयंती निमित्त त्यांच्या कार्याला आणि विचारांना मानाचा मुजरा 🙏💙 #AmbedkarJayanti
“स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेरणा! 💪 | जागतिक महिला दिन विशेष” international woman's day आई, बहीण, पत्नी, मुलगी…
प्रत्येक रूपात स्त्री ही प्रेम, त्याग आणि शक्तीचे प्रतीक आहे.
समाज घडवणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सलाम! 🙏
💐 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण तुम्हाला सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याची, अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा देत राहो.सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज माझ्या घरी आलेल्या तिन्ही वृत्तपत्रात (लोकसत्ता, म.टा.,टाईम्स) मूळ बातमीत, भगतसिंग कोशियारीच्या पद्मभूषणचा उल्लेख नाही. हे कसं काय घडलं? सेन्सॅारशिपचा नवा प्रकार?
#PadmaAwards2026
“ज्यांनी आम्हाला मनुष्य म्हणून जगायला शिकवले,
ज्यांनी समानतेचे राज्य लिहिले,
त्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम.”
कहां हैं हिंदू धर्म के रक्षक?
ऐसा कांग्रेस की सरकार वाले राज्य में हो जाता तो टीवी चैनल पर सिर्फ यही बहस चलती रहती।
रुबिका और चित्रा चिल्ला रही होती, मोदी भी 8 बजे आके रो देते.
राहुल गांधी ने सही कहा था कि बीजेपी वाले नकली हिंदू हैं।
YouTube flagged my mahatmaji Technical channel for “Eating Disorder” content.
As per policy, this applies to videos that promote or glorify unhealthy eating behavior.
But my content is purely educational & finance-based — no food or eating videos ever
Still, my appeal got rejected under “Eating Disorder,” though I’ve never made food-related content.
Please review 🙏 #YouTube #CreatorSupport @YouTube@TeamYouTube@YouTubeIndia
संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. ती ओळख मिटता कामा नये, यासाठी कायम प्रयत्नशील राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. चला एकत्र येऊ या, लोकशाहीचे रक्षण करु या! सर्वांना 'भारतीय संविधान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले आयुष्य 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या माध्यमातून लोकांमध्ये अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा यांविषयी जागृती व्हावी तसेच विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्मिती साठी जीवनभर प्रयत्नशील राहिलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर आणि शांततेच्या मार्गाने देशातील अनेक साम्राज्य एकत्रित केले. अशा महान कार्यांमुळेच लोहपुरुष ठरलेले भारतरत्न वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!