एक सत्याचा लढा आज हरले.
नितीन गडकरी आणि अतुल शिरोडकर जिंकले.
आज हाई कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने Ad interim relief दिला नाही. म्हणजे आज ह्या सगळ्या लोकांची घरं, जी त्यांनी कष्टाच्या पैशांनी विकत घेतली होती , ती एक असा माणूस तोडणार जो फक्त गडकरींचा बिज़नेस पार्टनर आहे, म्हणून जिंकला. वाह…..
खरच ह्या लढ्याला उपयोग आहे का????????
फक्त ढसा ढासा रडावंस वाटतय
गडकरी तुमच्या कर्मांची फळे तुम्हाला ह्याच जन्मात भोगावी लागतील
मराठ्यांच्या पोरांनी मुंबईत कब्बडी, कुस्ती खेळली तर त्याला "हुल्लडबाजी" नाव दिले. मुंबई विमानतळावर गरबा खेळला जातोय ही कोणती "हुल्लडबाजी"?
द्वेष फक्त मराठ्यांच्या पोरांचा होता का? मुंबईतला सर्वजातीय "मराठी माणूस" कुठे आहे आता?
मुंबई गुजरात्यांच्या दावणीला बांधायची आहे का?
महाराष्ट्रातील मराठ्यांचा द्वेष करणारे मुंबईचे "सो कॉल्ड कैवारी" कुठे झोपा काढत आहेत आता?
विमानतळावर गरबा खेळला जातोय म्हणजे ईद साजरी करणार का? नाताळ साजरा करणार का? शीख आणि सिंधी समाजाचे सण साजरे करणार का?
#उत्तरद्या
#महाराष्ट्र
#मराठा
#मराठी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@OfficeofUT@AUThackeray@rautsanjay61@iambadasdanve@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RajThackeray@ShelarAshish@SardesaiVarun
मुंबईतले नियम ढाब्यावर चालू असणारे मोहित कंबोज चे बार
Estalla -मुंबईचा एकमेव उघडयावर चालणारा बीच बार (Juhu)
Radio Bar - Mumbai Banglore and Hydrabad
मुंबई मध्ये खारघर
Akina Mumbai
NOM NOM bar (Khar Seawood & Banglore)
OPA (Dance & Night Club Mumbai)
The Coconut Boy Mumbai (Bar and Resto)
Tuyas by Copa (Juhu Bar)
Maison (khar)
Silver Beach Cafe (Juhu)
जुहू बीच सर्व बार याला देणे चालू आहे फक्त SRA नाही
भक्तांनी लायकी असेल इथे जाऊन एक डिनर करून दाखवा
कधीकधी या ग्राउंड रिपोर्टर्सबद्दल वाईट वाटते. (काही वगळता)
त्यांनी एक दिवस भारतीय लोकांसाठी आवाज उठवण्याचे स्वप्न घेऊन शिक्षण घेतले.
पण त्यांच्या विकल्या गेलेल्या चॅनेल मालकांनी त्यांना एका पक्षाचे गुलाम बनवले आहे.
आता त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबासाठी काही पोटा पाण्यासाठी कमवण्यासाठी हे काम करावे लागत आहे.
Urgent action on thses fraudsters at dadar station #RPF@RailwaySeva@drmbct everyday they are selling faulty products here, now threnting me. Need urgent help
@rpfwrbct@rpfwr1@RailwaySeva@RPFCRBB It's their everyday work, how can they directly threaten the public for recording video and then creating seen against me as a robber, means they are in 10 quantities, even if they don't have fear of RPF. There should not be any one of them from tomorrow
आयपीएस बनतांना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते.
अंजना कृष्णा ला वाटलं मी हे सगळं अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की ह्या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो, आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टारगेट केले जाते.
हेच कारण आहे की आपल्या तहसीलदार, कलेक्टर, एसपी, कुणकुणामध्ये हिंमत राहत नाही ह्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची.
करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी?
तुझे डेरिंग कसे झाले…. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले?
इतकी दादागिरी ?
ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे
https://t.co/moULmi2IWL
@harshjain85 instead of giving big price to 1st winner, share it with many user so at least many users will be benefitted. As many are the long time users and they will get something in return. #Dream11