💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालक नावाचे वादळ आपली मागणी घेऊन 27 ला मुंबईत दाखल होत आहे,राज्याचे प्रमुख आणि आय.टी.विभागाचे मंत्री म्हणून आपण निर्णय द्यावा,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाहीत.
@Pankajamunde,@TV9Marathi,@abpmajhatv#संगणकपरिचालक
आम्ही कसे जीवन जगतो ?कसे आमचे कुटुंब 6000 रु मध्ये कसे चालते याचा कोणी विचार केलाय काय? कसे जगायचे आम्ही?तेही मानधन वेळेवर नाही.आत्महत्या करण्याची वेळ आली आमच्या वर आता आम्ही गप्प नाही बसणार आम्हाला आमच्या हक्काचे पद निश्चित केल्या शिवाय मुंबई सोडणार
नाही #संगणकपरिचालक
मा. मुख्यमंत्री साहेब
*आता आश्वासन नको हवे कष्टाचे दाम*
काम करायचं परीचालकांनी आणि पैसे खिशात घालायचा CSV कंपनीने हा कुठला न्याय आहे.
आम्हाला महाराष्ट्र IT मंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती हवी
*आता थांबायच नाही लढायचं*
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक मा.@Dev_Fadnavisसाहेब 04 मार्च रोजी आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून जो पर्यंत नियुक्ती दिलीच पाहिजे.
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही डिजिटल महाराष्ट्र करायचे असे म्हणतात, पण खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालकावर उपास मारीची वेळी आली आहे त्याचे काय? @Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
संगणक परिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षा पासून सतत आपल्या मागण्या साठी सरकार दरबारी आपली मागणी मांडत असून आमच्या निर्णयाकडे पाठ फिरवत आहे परंतू या वेळेस शासनाला आमची मागणी मान्य करण्यास भाग पाडू
मा.@Dev_Fadnavis साहेब निर्णय घ्यावाच लागेल बरा. नागपूरला 8 दिवस होतो @Pankajamunde मॅडम यांनी मोठ्या आवाजात अश्वासन दिले. घडल सर्व विरुध्द तरी सुध्दा आपल्या अश्वासनावर 3 वर्ष काढली.
मा.@Pankajamunde आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@CMOMaharashtra साहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कित्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.
@Pankajamunde#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@Pankajamunde
साहेबग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.आमचा पण विचार करा पंकजा ताई
काम केला संगणकपरिचालकांनी पगार नेला csc-spv कंपनीने. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. जो पर्यंत कंपनी आहे तो पर्यत भ्रष्टाचार हा होणाराच. म्हणून आमची एकच मागणी IT महामंडळातून नियुक्ती द्या.
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा विचार करून संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी,शासनाने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये,
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis साहेबग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.