Happy birthday to Hon'ble Shri Narendra Modiji, who has given India top status globally, inspiration for youth, popular, talented and beloved Prime Minister of all India.
@narendramodi@PMOIndia@Dev_Fadnavis @
#Thread
गरूड आणि कावळा
कावळा असा एकमेव पक्षी आहे जो गरूडावर हल्ला करण्याची हिंमत करतो.
कावळा गरूडाच्या मागे बसून त्याच्या मानेवर चोच मारायला सुरुवात करतो.
गरूड काहीच प्रतिकार करत नाही उलट आपले पंख पसरवतो आणि उडायला सुरुवात करतो.
1/2