#मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून भाग १०
अत्यल्प पावसामुळे राजस्थानी नागरिकांचे सातत्याने देशभर स्थलांतर झाले. मात्र, भूजलाच्या रूपाने पाण्याचा नवा स्रोत सापडल्यावर पोखरण ते जैसलमेर क्षेत्रात अनेक कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. #ProjectMeghdoot
* मालिका समाप्त
#मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून भाग ८
पश्चिम राजस्थानचे मोठे क्षेत्र असे आहे, जिथे दशकातून एकदाच मोठा पाऊस होतो. नद्या, तलाव क्वचितच भरतात. अशा भागातून देशाच्या विविध प्रदेशांत लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. #ProjectMeghdoot#Rajasthan
Recently Team #ProjectMeghdoot interviewed former and current directors of Meteorological Centre of @Indiametdept at #Bhopal. It was very informative discussion with Dr Dubey, Dr Balsubramanian & Dr Ved Prakash about Monsoon in #MadhyaPradesh
प्रोजेक्ट मेघदूतचे हे दहावे वर्ष आहे. यंदा आम्ही कोअर मॉन्सून झोन (मॉन्सून क्षेत्र) म्हणजेच ओडिशा ते राजस्थान या प्रदेशातील मॉन्सूनचे परिणाम अभ्यासत आहोत. या प्रवासातून समोर येणारी माहिती #मटामालिका#मान्सूनच्याक्षेत्रातून मधून पुढील काही दिवस प्रसिद्ध होईल. #ProjectMeghdoot
मॉन्सून भारतासाठी कसा महत्वाचा आहे, प्राचीन, ऐतिहासिक नोंदी काय सांगतात, प्रोजेक्ट मेघदूतचे काम कसे चालते, या प्रकल्पांतर्गत देशभर फिरताना आम्हाला मॉन्सूनची कोणती वैशिष���ट्ये दिसली यांबाबत ऐका थिंक बँकच्या या व्हिडीओमध्ये -
https://t.co/Npm97yTm2b
प्राचीन सरस्वती नदीच्या मार्गाने आम्ही २०१३ मध्ये मॉन्सूनचा मागोवा घेतला होता. त्या संपूर्ण प्रवासातून सरस्वतीबद्दलची जी माहिती आणि वास्तव समोर आले त्याचे सविस्तर वर्णन करणारा हा व्हिडीओ नक्की बघा. #ProjectMeghdoot#SaraswatiRiver#Monsoon
https://t.co/ZJpvEsOD9r
५ जुलै २०: दुपारी २:३०
मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, कर्जत, माथेरान, तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील २४ तासांत काही ठ��काणी झाडे, भिंती पडणे, उतारावरील जमीन, तसेच रस्ते खचणे, डोंगरावरून माती, दगड घसरून येणे आदी घटना घडू शकतात. #weather #Alert @CMOMaharashtra
केरळ ते महाराष्ट्र असा २०११ मध्ये आम्ही मॉन्सूनचा पाठलाग केला होता. त्या अभ्यासदौऱ्याचे अनुभव कथन करणारा हा व्हिडीओ. प्रोजेक्ट मेघदूतची शोधयात्रा (भाग १) #projectmeghdoot#monsoon#मॉन्सून#मराठी
https://t.co/WRBCkR1PQF
२०११ पासून आम्ही प्रोजे���्ट मेघदूतअंतर्गत देशाच्या विविध प्रदेशांत फिरून मॉन्सूनचा अभ्यास करीत आहोत. नऊ वर्षांतील काही निवडक प्रवासांचे प्रसिद्ध झालेले लेख ऑडियो स्वरूपात प्रवासातील छायाचित्रांसह घेऊन येत आहोत. लवकरच. #chasingthemonsoon #Monsoon #projectmeghdoot