राष्ट्रीय कृषी विकास योजनेत पहिल्या हप्त्यातील ₹३३५ कोटींपैकी ७५%हून अधिक निधीचा प्रभावी वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ! दुसऱ्या ₹३३५ कोटींच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू. शेतकरी आयडी व पूरग्रस्तांना ₹१४ हजार कोटींची जलद मदतही कौतुकास्पद. #RKVY#Maharashtra
📌#अहिल्यानगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ आहे.मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुण-तरुणींना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महामंडळ कार्यरत आहे.
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत.
इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
#Pahalgam
Thrilled to join @NikunjGargN on @NDTV tonight at 6:30 PM for “Rediscover Indian History On A Cloud Chariot”! As the author, I’ll share the story behind my book. Tune in! #CloudChariot#IndianHistory#NDTV
Google is making cyber security as easy as Google Search!
Introducing Google Threat Intelligence! combining Mandiant (part of Google Cloud), VirusTotal, and Google’s own data to help you understand who’s targeting your company or industry.
What’s in it for you?
• Quickly search for IOCs, TTPs, ATPs
• Get easy-to-read threat reports
• Protect your company with real-time insights
Forget the game of whack-a-mole when it comes to cyber threats! Without the right intel, you're just guessing.
Use Google TI to:
✅ Standalone solution
✅ Enrich your current SIEM
✅ Be part of GoogleSecOps and always stay ahead.
More information can be found in comments!
#Google #CyberSecurity #GoogleThreatIntelligence #Mandiant #VirusTotal #TechInnovation #StaySecure #LifeAtGoogle #infosec
📍 मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा मुंबई दूरदर्शनच्या 'राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ एक दृष्टिक्षेप' या कार्यक्रमात संवाद
#LIVE
https://t.co/IfpLaSjgcw
Remembering KrantiJyoti Savitribai Phule on her SmrutiDin...
Her fight for women’s rights and education continues to inspire.
शिक्षणप्रसारक, स्त्रियांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
#SavitriBaiPhule #education #GirlChildEducation #maharashtra #सावित्रीबाई_फुले