@ramkadam@devendra@eknath@sunetra@ravindra आमदार श्री राम कदम साहेब यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बनवण्यासाठी अनेक वर्ष परिश्रम घेतले त्याच्या कार्याला सलाम..
महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि आरोग्यदायी समाजाच्या उभारणीसाठी तत्पर असणारे आपले लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
@Dev_Fadnavis@BJP4Mumbai@BJP4Maharashtra
@mybmc@mybmcWardN गावदेवी रोड श्रेयस गार्डन जवळ घाटकोपर पश्चिम येथे रस्ता नव्याने बांधला गेला आहे. कॉन्ट्रॅक्टरने झाडा मधे बांधकामामधाला राडा रोडा टाकला आहे.झाडे पडणार नाही तर काय होणार @TawdeRitu कृपया कारवाई करावी.
@mybmc@mybmcWardN वॉर्ड क्रमांक 126 घाटकोपर पश्चिम येथील यू शेप ट्रायडेंट बिल्डिंग जवळील झाडे धोकादायक स्थिती मधे आहेत तरी आपण लवकरात लवकर सदर झाड कापावे.
@mybmc@mybmcWardN