For a new WiFi connection at Kankavali, Sindhudurg, MH, IN from @airtelindia I heard a new concept called 'Tower full or blocked' because of which I am not getting a connection.
@airtelindia answer these non-ethical practices?
@jagograhakjago@MIB_India@InfoSindhudurg
⚠️ आणीबाणी: कामोठे सेक्टर २० मध्ये विषारी वायूचा विळखा! ⚠️
गेल्या २ दिवसांपासून जवाहर MIDC मधून येणाऱ्या रासायनिक दुर्गंधीमुळे श्वास घेणे कठीण होऊन जीव धोक्यात आहेत!
@MPCB_Official झोपले आहे का? तातडीने कारवाई करा!
@CMOMaharashtra@Navimumpolice@abpmajhatv
कामोठे से. २० मधील NDZ झोनमध्ये खुलेआम अतिक्रमण व पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. दूषित पाणी व कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नगरविकास मंत्रालयाने यात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी!
@CMOMaharashtra@Maha_UDD@CIDCO_Ltd @PanvelCityCorp @MahaEnviroDept
#Encroachment
दि. बा. पाटील यांच्या नावाखाली ग्रामस्थ सिडको अखत्यारी खाली असलेले भुखंड अतिक्रमण/लाटून मुजोरी करतात, आणि दाखवतात आम्ही प्रकल्पग्रस्त!
कोमोठ्यात आमदार प्रोत्साहित अतिक्रमण करून ग्रामस्थ अवैध अतिक्रमण करत आहे, यावर @CIDCO_Ltd व @PanvelCorp काहीच नियंत्रण नाही!
@CMOMaharashtra
पुन्हा कामोठे से. २० NDZ नोड मध्ये अनधिकृत धंदे टाकून नागरिकांना दिवस रात्र पाणी तुंबवून, कचरा करून, स्प्रे मोठा आवाज करून त्रास देणे परत चालू केले आहे, पण करवाई शून्य!
भ्रष्ट @CIDCO_Ltd व @PanvelCorp चा अतिक्रमणावर वरदहस्त!
@CMOMaharashtra@CPCB_OFFICIAL@Navimumpolice