मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत आणि ग्रामविकास मंत्री मा.ना.@Jaykumar_Gore
साहेब यांची भुमिका ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय देण्याची दिसत नाही,आपणास संपुर्ण विषय माहीत असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करून न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत आणि ग्रामविकास मंत्री मा.ना.@Jaykumar_Gore
साहेब यांची भुमिका ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना न्याय देण्याची दिसत नाही,आपणास संपुर्ण विषय माहीत असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करून न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयात मागील 14 वर्षापासून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्या!
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore तुम्हाला मागील 12 वर्षापासून संगणकपरिचालकांचा प्रश्न माहीत आहे,अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत,तरीही अद्याप संगणकपरिचालकांचा प्रश्न सुटला नाही,आपण स्वतः पुढाकार घेऊन राज्यातील संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवावा.
सर्व फोर व्हीलर बुक झाल्या कारणाने पूर्ण मतदारसंघांमध्ये भाड्याने ���ाड्या मिळायला तयार नाहीत तरी जमल तसं...
आपल्या आदरणीय अण्णांच्या आदेशावरून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वागतासाठी...
चलो खुंठेफळ..@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SureshDhasBJP @DrSEShinde @InfoBeed
समर्थन करणाऱ्या पुढार्यांनो व समर्थकांनो संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या झ��ली आहे. हीच घटना जर तुमच्या कुटुंबात घडली असती तर.? माणुसकी शिल्लक आहे की नाही तुमच्यात असाही प्रश्न आता पडत आहे.@SureshDhasBJP अन्यायाच्या विरोधात लढत आहेत.त्यांच्यावर तुम्ही आरोप करता हे चुकीच आहे.
संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या झालीय.. आरोपीच्या विरोधात लढतायेत सुरेश आण्णा धस आणि मिटकरी तुम्हाला काय सुचतंय..ही घटना तुमच्या कुटुंबाच्या ���ाबतीत घडली असती तर कसं वाटलं असतं अरे मिटकरी राजकारण करा पण एकाचा निर्दयपणे जीव घेतलाय त्या लोकांनी..@amolmitkari22 @SureshDhasBJP
#मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे गुन्हेगारांनी हत्या केली आणि त्याच गुन्हेगाराचं काही लोक समर्थन करताना दिसत आहेत. हे या महाराष्ट्राला न शोभणार दुःखदायक आणि क्लेशदायक आहे.यामुळे जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडेल.. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@SureshDhasBJP
#डोंगरकिन्ही येथील ऊसतोड कामगार ज्योतिबा पाटोळे हे ऊस तोडणी गेले होते,काही दिवसापूर्वी कारखाना परिसरामध्ये त्यांचा अपघात झाला, त्यांच्या पायाला जबर मार लागून फॅक्चर झाला, संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. आज त्यांच्या घरी त्यांची ��ेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.@SureshDhasBJP
#छोट्याश्या प्रयत्ना मुळे एका मुक्या प्राण्यांचा जीव वाचला यातच खूप मोठा आनंद आहे.आणि कुठे जर जखमी अवस्थेत प्राणी,पक्षी आढळल्यास युवकांनी त्यांना वाचवण्यासाठी पुढे यावे.
-अमोल हनुमंत येवले
प्रगतिशील शेतकरी
@InfoBeed@DEFCCOfficial@SureshDhasBJP#PeacockSanctuary
आज आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेने आ.म्हणून #सुरेश आण्णा धस यांची केलेली निवड ही योग्यच आहे.. तुमच्या बद्दल प्रत्येकाला अभीमान,आदर वाटत आहे.ज्यांनी मतदान केले त्यालाही व ज्यांनी केले नाही त्यांनाही..अण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मन जिंकले आहेत..
@SureshDhasBJP
सत्ता पक्ष व विरोधीपक्ष यांच्या वर जाऊन मंत्रिपद नसतांनाही एक साधारण आमदार काय करू शकतो हे मा.आ.श्री.सुरेश( आण्णा )धस यांनी अभ्यासपूर्वक मस्साजोग येथील सरपंच खून प्र��रण,शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले धन्यवाद आण्णा..
#नेता आमुचा जीवा भावाचा..✌️
@CMOMaharashtra @SureshDhasBJP