२०१७ च्या शासन जाहिरातीनुसार असिस्टंट मोटार वेहिकल इन्स्पेक्टर या पदासाठी ८३२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्त्या या २०१४ च्या शासन निर्णयानुसार झाल्या होत्या. परंतु २०१८ च्या नवीन जीआरनुसार खुल्या वर्गातील ११९ नियुक्त्या र���्द करण्यात आल्या. (१/२)
@abpmajhatv
बाकीचा प्रवर्गातील 30% ज्याचं त्याच..
आणि खुल्या प्रवर्गातील ३०% का म्हणून सगळ्यांचं ??
Reserved categories चा महिलांना ना 4 वेगळे मार्ग
Open category चा महिलांना का नाही नाही हक्काचा प्रवर्ग ?
बघा राज्यसेवेचा revised result.
MPSC स्वतःचीच चेष्टा करत आहे का ??

2017ची जाहिरात, 2017ला परीक्षा, 2018ला रिझल्ट, 2019 ला सुप्रीम कोर्ट निकाल आणि Appointment प्रतिक्षा अजून सुरूच आहे..! व्हिजन 2020 तर नाही ना??
ना सरकार यात लक्ष घालत आहे, ना विरोधक आवाज उठवत आहेत..!!@CMOMaharashtra @girishdmahajan@Dev_Fadnavis@ChDadaPatil
@dhananjay_munde
Result हा 2014चा GR प्रमाणे लावलेला आहे.
कोणाचा सांगण्यावरून joining थांबवायची ??
Fail व्हायचं दुसऱ्या मुलींनी आणि joining selected ची का थांबवायची??
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थां���वल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
@dhananjay_munde
Open femaleची जॉइनिंग थांबवा अशी कोणतीही court order नाही
Fail झालेल्या मुली case करणार आणि त्यांचामुळे selected मुलीचं joining का थांबवयच ??
थोडा logical विचार करा साहेब !!!
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थां���वल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
।। जाहीर आमंत्रण ।।
सरकारी नोकरीत select झालेले उमेदवारांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं ते बघायला या..
स्थळ: अर्थातच MPSCचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचं महेर (पुणे)
विभागीय आयुक्त कार्यालय.
वेळ: सकाळी 9 वाजता
#MPSC_injustice#RTO_JOINING