Official Twitter Handle Of Pune Forest Dept. working towards conversation of Forests & Wildlife.
Officer in-charge: @IFSPatil
24*7 Emergency Toll-free: 1926
Report card of Pune Forest!
Forest cover expands by 5.63 sq Km in last 2 yrs.
'A major reason for increase in the forest cover of Pune is due to environmentally - sensitive citizens of Pune who are taking initiatives to plant on their own.' - @IfsPatil
भांबुर्डा वनवसाहत येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन..!!
पुणे वन विभाग, पुणे भांबुर्डा वनवसाहत येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक मा. राहुल पाटील, मा. दीपक पवा��, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
महसूल व वन विभागामार्फत खुल्या स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेचा विषय गीत लेखन असून वन गीताचे बोल व ��ंगीत तसेच इको क्लब गीत करिता बोल व संगीत असणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता https://t.co/uCX8rhPZ8P या संकेतस्थळाला भेट द्या.
@SMungantiwar
राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना वनमंत्री @SMungantiwar यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराचे यशदा, #पुणे येथे वितरण. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री @ChDadaPatil उपस्थित.(१/२)
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.वनश्री पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल- वनमंत्री @SMungantiwar ...२/३
@MahaDGIPR
World Forestry Day at @anandvanpune
Mr Praveen NR CCF, the guest of honour. Along DCF Rahul Patil, ACF Ashutosh Shendge, RFO Mukesh Sanas, RO Vishal Yadav and FG Manoj Parkhe were present.With AXA GOBO Ms Shailaja Nair CSR Sponsor. with idea of Biodiversity Sensory Eco Trail
2 yr old Leopard caught in a crowded residential area of #Pune today,thx to Forest Officials & ResQ Charitable Trust @resqct
Thank you #Punekars for cooperating with our personnel on ground & NOT CROWDING at the site..
..setting a GOOD EXAMPLE of handling #HumanAnimal conflicts
This #leopard had a rough morning dodging crowds of people in a densely populated urban area in #Pune. Tranquilised quickly & safely transferred out. @resqct stabilised & doing well now - drinking a lot of water & regaining his energy before he's released back in a safe habitat.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी ता. बारामती येथील वन उद्यानाला भेट दिली. या ठिकाणी एक थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
यासोबतच उन्हाळ्यात प्राण्यांना व पक्षांना पाण्यासाठी संघर्ष करायला लागू नये म्हणून कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
Leopard strayed into Warje, Pune @ 7:30 am. Quick response by @PuneForest@PuneCityPolice@resqct Tranquilised safely by Dr. Shirbhate & transferred to RESQCT. A coordinated multistakeholder effort = no injuries to public or animal. @IfsPatil @SuhailSsharma@TSatarkar
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री @ChDadaPatil यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
#RepublicDay2023