इतिहास कसा बदलला जातो नक्की पहा...
आदिलशहाने बाबाजी गुजर कुलकर्णी या ब्राह्मणाला रांझे गावची पाटीलकी दिलेली होती !
खरं तर "कुलकर्णी" बदनाम व्हायला हवा होता पण झाला बदनाम समस्त "मराठा समाज" किंवा "पाटील"..!!!*
👆👊👊👊👊👊
जिल्हा परिषद नागपूर प्रशासन कसे काम करते स्वात पहा 👇🏻
Vdoत पैसे घेताना दिसणारे परिचर (शिपाई)गौरव कंगाली आणि लेखा अधिकारी जितेंद्र राऊत यांच्यावर पैशांची मागणी केल्याचा आरोप झाल्यानं दोघांवर फक्त निलंबनाची कारवाई केली आहे👎🏻
खरे तर अश्यां भ्रष्टाचारीना लगेच बडतर्फ केले पाहिजे😡
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
आता या बाबाचे फोटो @Dev_Fadnavis बरोबर नको निघायला म्हणजे झाले🙏🏻
नाही पुणे पोलिस परत माझ्या वर अजून एक गु���्हा दाखल करणार 🤣
@maratha_marathi@pushkarajPRP@Dev_Fadnavis अजून कृष्णा आंधळे गोट्या गित्ते सापडला नाही खरा आकाची अजून चौकशी नाही,रोज घटना घडत आहे गुन्ह्यांच्या,खरात मजबुरीने राजकीय विकेटसाठी पकडला म्हणजे गुन्हेगारी कमी झाली नाही,
भाषा चुकत असेल पण उतरा तुम्ही हमरी तुमरी वर, फाडा एकमेकांचे बुरखे करा सगळे राजकारणी नागडे, कळू द्या त्यांच्या तळी उचलणाऱ्यांना की काय करतोय नेता.
हमाम मे सब नंगे है
पुरेसा साठा उपलब्ध असताना अटी का घातल्या जात आहेत?
कर्मचारी वर्ग रोज जाऊन पेट्रोल पंपवर लाइन मध्ये थांबू शकतो का?
E-Bus च्या फेर्या वाढवल्या का?
City busशालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी काय पर्याय आहे?
परीक्षा तोंडावर आहेत
#Chhatrapati_Sambhajinagar
मराठेशाहीचा इतिहासकार हरपला...
ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपला,
डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐🙏
अहो @Dev_Fadnavis जी तुम्ही खरे तर 12 वर्षात महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेचा पुरता बट्ट्या बोळ केला आहे
तरी देखील तुमचे नशीब खूपच चांगले आहे कारण अजून देखील चांगले काम करण्याची तुमच्या कडे एक संधी आहे
रातो रात त्या खुनी खंडणीखोर कराड चा एन्काउंटर करून गुन्हेगारी कमी करा💪🏻
आता मंत्री नरहरी झिरवळ यांचं
शासकीय बंगल्यावर एका ट्रान्सजेंडर सोबत अनैतिक व्यवहाराचा व्हिडीओ व्हायरल
डोकं माझं खवळलंय, महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? @anjali_damania अंजली ताई दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात पेट्रोल ७ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले आहे.
गाडीत साधारणपणे 35 लीटर पेट्रोल बसतं.
35 X 7 पैसे = 2.45 रुपये वाचवून मी आता मुंबई, पुण्यात फ्लॅट घेऊ की आयपीएलची टीम विकत घेऊ ?
काय करू काही समजत नाही.
#चोथास्थंभ