ठा म पा नवीन भरती करणार आहे.ठराविक पक्ष्याच्या लोकानांच घ्यायचे असेल तर भरतीच्या प्रक्रियेचा फार्स तरी करू नका कमिशनरजी. Please don’t make things so obvious Mr. Commissioner. It’s sickening. @TMCaTweetAway ही तक्रार कमिशनरांसाठी आहे.
@TMCaTweetAway
Thanks to all the concerned members of different committees for finally signing the payment order of Covid Centre in Kausa. After four months.
@TMCaTweetAway@nareshmhaske
कळवा पारसिक नगरातील वास्तू आनंद बस थांबा @TMCaTweetAway याचे नूतनीकरण करा वा तेथील कचऱ्याचा ढिगारा उचला....लोकांना बस थांबा असून उभे राहावे लागते ताटकळत
कळवा पारसिक नगरातील वास्तू आनंद बस थांबा @TMCaTweetAway याचे नूतनीकरण करा वा तेथील कचऱ्याचा ढिगारा उचला....लोकांना बस थांबा असून उभे राहावे लागते ताटकळत
कळवा पारसिक नगरातील 90 फिट रस्ता अतिक्रमण मुक्त कधी होणार @TMCaTweetAway फेरीवाले, झोपड्या अन त्यांची दादागिरी, दारू पिऊन धिंगाणा त्रस्त समस्त पारसिक नगर @DigiThane@ThaneCityPolice
पारसिक नगरातील सोसायटी मध्ये लसीकरण सुरू करावे अथवा 90 फिट रोडवर ड्राईव्ह इन @TMCaTweetAway ने सुरू केल्यास बहुतांश नागरिकांना फायदा होईल @Awhadspeaks@RutaSamant कृपया लक्ष घालावे
सुंदर ठाणे .....लवकरच बकाल ठाणे...कारण @TMCaTweetAway वारंवार तक्रार करून सुद्धा कळवा प्रभाग समिती ढिम्म. 90 फिट रोड वर झोपडपट्टी पुनर्वसन हाती घेतले काय @RutaSamant कृपया लक्ष घालावे...
@TMCaTweetAway जर आपण जनतेच्या कर रुपी पैशातून ह्या कचरा कुंडी लावता तर त्या किमान दररोज साफसफाई करण्याची जबाबदारी घ्या कारण ही कचराकुंडी चावंडाई फेज 2, पारसिक नगरातील आहे जिथे कुत्रे मोकाट अन कचरा रस्त्यावर.....@malavi_sandeep
@TMCaTweetAway कळवा पारसिक नगरात केशव हाईट्स ते रघुकुल, गायत्री पार्क, नंदनवन सोसायटी रस्त्यावर नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ तयार करावेत अन्यथा भरधाव गाडी मूळे अपघात होण्याची शक्यता @Awhadspeaks कृपया लक्ष घालावे...
मनःपूर्वक धन्यवाद @Awhadspeaks साहेब @RutaSamant वहिनी आपल्या सातत्य पूर्ण पाठपुराव्याने महानगर गॅस पाईपलाईनचे दुसऱ्या टप्प्याचे काम वास्तू आनंद सोसायटीपासून पारसिक नगरात सुरू..... मनःपूर्वक आभार
कळवा पारसिक नगरातील 90 फिट रस्ता अतिक्रमण मुक्त कधी होणार @TMCaTweetAway फेरीवाले, झोपड्या अन त्यांची दादागिरी, दारू पिऊन धिंगाणा त्रस्त समस्त पारसिक नगर @DigiThane@ThaneCityPolice
#SRA ने असे सर्व प्रकल्प ताब्यात घेण्याची योजना आखली आहे जे बंद पडले आहेत आणि वित्तीय संस्थांकडून मोठे कर्ज घेतले आहे आणि गरिबांना रस्त्यावर सोडले आहे
गरिबांना घरे देणे आणि #SRA साठी पैसे जमा करणे हाच उद्देश आहे
फक्त #LOI असणे तुम्हाला प्रॉपर्टीचे मालक बनवत नाही