#थेटप्रसारण :-
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्राचे उद्घाटन होत आहे.
#Live
https://t.co/MIGyt9Qp5S
आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आंबेगाव पठार ता:हवेली येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीच्या वैशाली चेतन मांगडे व चेतन तानाजी मांगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. तसेच यावेळी भागातील नागरिकांशी संवाद साधला.