तुम्हारा दिल अगर दुखानेपर उतर आए तो क्या होगा !
तुम्हें हम सताने पर उतर आए तो क्या होगा!
हमें बदनाम करते फिर रहे हो अपने महफिल में!
अगर हमें सच बताने पर उतर आए तो क्या होगा!
काश्मीर फाईल्स बघून इतिहासतज्ञ झालेला निब्बा सलून मध्ये भेटला.म्हणे तेंव्हा काँग्रेस सत्तेत होती, कॉंग्रेचा PM होता.म्हणलं कोण होता नाव सांग तर माहित नाही पण कॉंग्रेसचा होता, मी पिक्चर बघितलाय. म्हणलं काल आयर्नमॅन आणि कॅप्टन अमेरिका आलेले MK धाब्यावर जेवायला तुला कसं माहीत नाही?