@vvcmc_official अंतर्गत प्रभाग क्र. ९, १० व १६ मधील अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली व धोकादायक अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
महापालिका प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून सर्व तुटलेली झाकणे दुरुस्त/बदलून द्यावीत व संभाव्य दुर्घटना टाळावी.

@VVCMCOfficial संबंधित विभागाने तातडीने अग्निसुरक्षा, फायर एनओसी, अन्न परवाना/FSSAI, महापालिका परवाना, धूर व अग्निसुरक्षा नियम तसेच दुकानाच��� अधिकृतता तपासावी. नियमभंग आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करावी.
नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची वाट पाहू नका! #Nalasopara
🚨 नालास���पारा पश्चिम, लक्ष्मीबेन छेडा नगर येथील ‘Irani Royal Shawarma’ दुकानाबाबत तातडीने तपासणी आवश्यक!
दुकानातील कोळशाच्या जाळीमधून उडणाऱ्या चिंगाऱ्या थेट सार्वजनिक रस्त्यावर पडत आहेत, तसेच योग्य धुराची चिमणी/एक्झॉस्ट व्यवस्था दिसून येत नाही.
@vvcmc_official @MBVVPOLICE
🚨 नालासोपारा पश्चिम, लक्ष्मीबेन छेडा नगर येथील ‘Irani Royal Shawarma’ दुकानाबाबत तातडीने तपासणी आवश्यक!
दुकानातील कोळशाच्या जाळीमधून उडणाऱ्या चिंगाऱ्या थेट सार्वजनिक रस्त्यावर पडत आहेत, तसेच योग्य धुराची चिमणी/एक्झॉस्ट व्यवस्था दिसून येत नाही.
@vvcmc_official@MBVVPOLICE
@Rajan3339@MBVVPOLICE@vvcmc_official वसई विरार पोलिस सामान्य नगरीच्या गाडी उचलतात पण ह्या लोकांन वर काही कार्यवाही होत नाही ह्याचा कारण विनायका हॉस्पिटल ते विना डायन्सिटी पर्यंत ह्या लोकांनी गाडी ठेवली पण पोलिसांना हे अजिबात इकडे ह्यांचे डोळे झाक का होतात आणि हा अवैध गाळा गटारावर आहे @MBVVPOLICE@vvcmc_official
@Rajan3339@vvcmc_official एकदम योग्य विषय घेतला आहे साहेब आपण सदर रस्ता हा लोकांचा चालण्यासाठी आहे पण इकडे अवैधरीत्याने गटारावर गाली उभे करून लोक वॉशिंग गॅरेज चालू केलेले आहेत आणि पूर्ण रस्ता जो एक मोठा रस्ता आह�� तो कव्हर केला आहे ट्रॅफिक पोलीस चा पण लक्ष देत नाहीत सर्वांची मिली बघत आहे @MBVVPOLICE
@Rajan3339@vvcmc_official@MahaDGIPR सदर रस्त्यामुळे लोकांचा चालना फिरणं मुश्किल झालेला आहे या रस्त्याचे थेट संबंध 22 सोसायटींचा आहे या 22 सोसायटीमध्ये कमीत कमी तीन ते चार हजार मतदार त्यांचा सहभाग आहे तरी वसई विरार ��हानगरपालिका व इथले नगरसेवक लक्ष देत नाही आहे
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींची “मन की बात” — जनतेशी थेट संवाद, प्रेरणेचा स्रोत 🔥
चला, या रविवारी ११ वाजता ऐकूया आणि विकासाच्या प्रवासात सहभागी होऊया 🚩
#MannKiBaat#PMModi#BJP#IndiaProgress#NationFirst
वसई–विरार की सड़कों पर कई पानी टैंकर और कचरा वाहन जर्जर हालत में चल रहे हैं।
सड़क पर गिरता पानी और कचरा दुर्घटनाओं को न्योता दे रहा है।
नागरिकों की सुरक्षा सर्वोपरि है — प्रशासन को तुरंत कार्रवाई करनी चाहिए।
@MBVVPOLICE@CMOMaharashtra#VasaiVirar#TrafficSafety#PublicIssue