शिव हॉस्पिटल ची दुर्दशा डिलिव्हरी वार्ड क्रमांक 12 डॉक्टर माझ्यात रुग्ण मारतात कृपा करून लक्ष्य द्या साहेब डॉक्टर्स ते 10 तास बसून ठेवतात 10 मिनिटाचा काम साठी डॉक्टर्स लक्ष्य देत नाही रुग्ण वर आम्ही जे बघितले तेच सांगत आहोत @abitkar_prakash@Dev_Fadnavis@mieknathshinde

@inavneetfan हा फिर शाहनवाज हुसैन मुख्तार नकवी कौन है
फिरोज शाहा पारसी है मुस्लिम नहीं है शाह मतलब मुस्लिम नही होता फिर तो आपके पास भी शाह है
जाहिल लोग अनपढ़ जो ठहरे ये लोग इस देश की संसद में है सोचो
५ दिवस
१२०+ तास
अन्नाचा एकही कण पोटात नाही..पोटात खोल खड्डे पाडून घेऊन हा माणूस वेड्यासारखा लढतोय शेतकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासाठी. शेतकरी कर्जमाफीसोबत अन्य १७ मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशो ठाम भूमिका घेत बच्चू भाऊंनी आपला लढा सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्रातून २० पेक्षा जास्त आमदार, ६ हुन अधिक खासदाराचा पाठिंबा मिळाला आहे. तर १००+ संस्था, संघटना यांनी बच्चूभाऊंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
जात पात धर्म बाजूला सारून शेतकरी म्हणून एक होऊयात..
बळीराजाला वाचवण्यासाठी टोकाची लढाई करूयात..
#BacchukaduForMaharashtra #ISupportBacchuKadu
वारंवार तक्रार देऊन सुद्धा कामं होत नाही अंधारात अपघात होउन कोणी मरेल तेव्हा काम करणार का ��ाईट बंद आहे ngv 094/101 094/102 094/103 094/048 ghatkopar west golibar road Indira nagar hotel sai prasad @Adani_Elec_Mum @mybmc @mybmcWardN @mieknathshinde