बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि (१/२)
५ जुलै 2026 रोजी , सदर झाड कोसळल् , त्यानंतर महानगरपालिकेने त्वरित कारवाई करत झाडाचा काही भाग उचलला, महिना उलटूनही बाकीचा भाग सदर ठिकाणी तसाच पडलेला आहे, व त्या ठिकाणी आता कचराकुंडी तयार होत आहे, @mybmc@mybmcWardN@TawdeRitu@Ashwinibhide

विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील CC रोड कामात गंभीर त्रुटी आढळत आहेत. रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथच नाही. मेट्रो-४ सुरू झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय वाढणार आहे. @mybmc यांनी तातडीने चौकशी करून नियमानुसार फुटपाथ बांधकाम व दोषींवर कारवाई करावी.
#Mumbai #Vikhroli #BMC #CCRoad
@mybmcInfra@mybmcWardS@Dev_Fadnavis@ShelarAshish@MPLodha@SanjayDinaPatil@abpmajhatv@ABPNews
रस्त्यांच्या कडेला साचणारी माती आणि धूळ दुचाकीस्वारांच्या अपघातांना निमंत्रण देत असून मुंबई महानगरपालिका तसेच त्यांच्या संबंधित विभागाने तत्काळ याकडे लक्ष देऊन नियमित रस्त्याची साफसफाई करणे गरजेचे आहे.@mayor_mumbai@mybmcSWM@mybmcWardN@mybmcWardS@mybmc@mybmcWardKE
माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदाची जबाबदारी दिल्याबद्दल शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब, पक्षातील सर्व वरिष्ठ नेते व माझ्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार.
ही केवळ पदाची जबाबदारी नसून विदर्भातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, युवक व वंचितांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याची नवी संधी आहे.
शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि जनसामान्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष अधिक जोमाने विदर्भात पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
माझी नियुक्ती पद वाटपासाठी नाही तर सच्चा शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी आहे. इथे गटबाजीला थारा दिला जाणार नाही. शिवसैनिकांच्या ताकदीवर विदर्भाची बांधणी करायची आहे.
आपल्या सर्वांच्या विश्वासाला न्याय देत विदर्भात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार.
जय महाराष्ट्र!
वॉर्ड क्र.१२७ मध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असून,अजून काही ठिकाणी नालेसफाईची कामे करण्यात आलेली नाही.तरी नालेसफाई कामात संबंधित ठेकेदाराकडून कामचुकारपणा केला जात आहे.तरी यावर योग्यती कारवाई करण्यात यावी.@mayor_mumbai@mybmcSWM@mybmcWardN
प्रभाग क्रमांक १२७ रामनगर अ रोहिडेश्वर सोसायटी याठिकाणी गटाराचे काम चालू केले होते ते गेली दोन दिवस बंद आहे,तसेच गटारातील कचरा तसाच बाहेर पडून आहे. याचा त्रास येण्या जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.@mayor_mumbai@mybmc@mybmcWardN@mybmcSWM