IAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.
मुंबईतील फोर्ट येथील सेठ ए. जे. बी. बृहन्मुंबई महानगरपालिका कान, नाक, घसा रुग्णालयात (ENT) आ���ा डिजिटल पेमेंट सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे रोख रक्कम नसली तरी काळजी करू नका. तुमच्या वेळेचीही बचत होणा�� आहे.
केसपेपरचे शुल्क असो किंवा औषधांचे बिल... फक्त तुमचा मोबाईल काढा, QR कोड स्कॅन करा आणि सेकंदात पेमेंट करा!
#MyBMCUpdates #ENT #health #digitalmumbai
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देत आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना तसेच गृह निर्माण संस्थांना ��रण्यात येत आहे.
@mybmc @MahaDGIPR
Thank you for your appreciation. Apart from complex rain infrastructure & SWD network that sustain such torrential rains, 10000+ BMC workers & officers were on road for more than 24 hours for immediate response & public safety. A state of the art control rooms monitors every nook and corner of the city.
Harsh ji, this is not fair. Is the authenticity of the video checked? Secondly what makes you conclude that he is a municipal worker? This appears to be a private tanker. It may not be fair to always mock our public institutions. Many a time they provide the services especially during the monsoons which no one else does.
🔷भारतीय हवामान खात��याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे.
⛈️या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे.
🌊तसेच, उद्या दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे.
🔷या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, ��्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
🛑आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
#MyBMCUpdates
#MumbaiRains
बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्ये मागील २४ तासांत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के असून वार्षिक हंगामाच्या २५ टक्के इतके आहे. या कालावधीदरम्यान समुद्राल�� मोठी भरती आणि संततधार पाऊस सुरू असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. सुमारे १० सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचण्याची तसेच १८ झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तथापि, त्यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यक्षेत्रांवर (ऑन ग्राऊंड) अविरतपणे कार्यरत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मुंबईत वर्षभरात सुमारे २३१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर, ��ुलै महिन्यात साधारणपणे ८०० मिलीमीटर इतका पाऊस होतो. तथापि, मागील चार दिवसांपासून बृहन्मुंबई क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे. या चार दिवसांत मुंबईत सुमारे ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर, दिनांक ३ ते ४ जुलै २०२६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक हंगामी पावसाच्या २५ टक्��े आणि जुलै महिन्याच्या ४० टक्के इतके आहे. मागील २४ तासांत मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही मागील वर्षातील सर्वोच्च नोंद आहे. तथापि, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.५० वाजता समुद्राला ४.२६ मीटर उंचीची भरती होती. इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती असूनदेखील बृहन्मुंबई क्षेत्रातील जनजीवन दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सुरळीत हो��े. शहर आणि उपनगरांतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
या कालावधीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मुंबईत झाडांच्या व फांद्यांच्या अनुषंगाने १०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८ तक्रारी झाडे पडल्याच्या होत्या. एकूण १७ घरे व भिंती पडल्याच्या घटनांची देखील नोंद झाली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ��ुमारे १० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या. मात्र, संबंधित ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळीच उपाययोजना करुन पाण्याचा निचरा केला. दरम्यान, भांडूप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत खाजगी विकासकाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. सदर ठिकाणी महानगरपालिकेकडून बॅरिकेडींग करुन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
#MyBMCUpdates
#MumbaiRains
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@ashwinibhide
🌧️अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
🌊सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत आहे. तसेच, समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ४.२६ मीटर इतकी भरती येणार आहे.
🔹त्यामुळे चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकी���ाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#MumbaiRains
🚨 Passenger Update:
Lifts and escalators are now operational across several key stations to ensure your travel is more accessible, convenient, and hassle-free.
Check out the active entry/exit points for your next ride:
📍 Hutatma Chowk: Lifts open at Gates A1, A4, B1, and B3
📍 Grant Road: Lift open at Gate A1
📍 Dharavi: Lift & Escalator open at Gate A1
📍 Acharya Atre Chowk: Lift at Gate B1 | Escalators at Gate B2
📍 Science Centre: Gate A1
📍 CSMIA-T1: Escalators open at Gate A
📍 Sahar Road: Gates A4 & A5 open
#MumbaiMetro #AquaLine #PassengerUpdate #AccessibleTravel #MumbaiCommute
आज मुंबई में श्री सिद्धि विनायक मंदिर से छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा तक सुलभ, उत्तम एवं अत्याधुनिक सुविधाओं से युक्त "मेट्रो ट्र��न" की अविस्मरणीय यात्रा का आनंद लेते हुए।
@narendramodi
@BJP4India
@BJP4UP
@BJP4Maharashtra
@BJP4Mumbai
It was a matter of pride to present #Civit, India's first AI powered digital approval twin for building permissions developed by @mybmc for trust based governance.
Mrs Ashwini Bhide, BMC Commissioner making presentation on AI-Powered Bu... https://t.co/q3D387qBuJ via @YouTube