तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
🙏🙏💐💐
डॉ. विकास दिव्यकीर्ति का पहलगाम हमले पर बड़ा और दिलचस्प विश्लेषण आया है 🎯
हर सेकंड में सच्चाई और गहरी समझ छुपी है 📽️🧠
पूरा सुनिए, तभी तस्वीर साफ़ होगी।
#PahalgamTerrorAttack 🚨
आमची #मराठी भाषा २४०० वर्षे जुनी आहे , ती संताची भाषा आहे , ती छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती अगणित अश्या मराठी जणांची आधुनिक आणि प्रगतीची भाषा आहे.
A heartbreaking scene has emerged from Ambedkar Nagar, Uttar Pradesh, where a young girl was seen running from her hut with her books during a bulldozer action.
#ambedkarnagar#uttarpradesh#books#buldozer#girl
Gandhi was nominated for the Nobel Peace Prize a few days before he was assassinated #OnThisDay in 1948 - putting him on the Nobel Committee's shortlist for the third time.
Read more about the missing laureate: https://t.co/Q3cniIiZG9