@narendramodi@Dev_Fadnavis
निवडणूक संपली, नगरसेवक गायब! #सांगली प्रभाग २ मध्ये रस्ते-स्ट्रीट लाईटअभावी वृद्ध व मुलांचे हाल होत आहेत. केवळ आश्वासने नको, कामे करा. निवडणुकीनंतर नागरिक शून्य किंमतीचे का? @PMOIndia@CMOMaharashtra @SMK_Corporation
@DrVishwam एकाच वेळेस घेतलेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदानात फरक पडतो तर ४ महिने मध्ये १००% पडणार
पण तुमच्या सारखे झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार
जयतु हिंदूराष्ट्रम ।
एक है तो सेफ है ।
बटेंगे तो कटेंगे ।
मतदान श्रेष्ठदान !
राष्ट्र प्रथम ।
हिंदू सारा एक
विकसित, देशाभिमानी आणि समरस महाराष्ट्रासाठी आमचे मतदान झाले.
तुमचे मतदान झाले का?
देश हितासाठी मतदान
१०० टक्के मतदान
जय श्रीराम
Happy to announce that first of its kind automated milk distribution center opened in Pune.
To reduce carbon footprint:
Solar ✔️
Tree plantation ✔️
Water harvesting ✔️
आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे."
ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले -
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
#Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched