Thank you, @kiuvarsity for sharing this announcement. I am truly honoured by the invitation and look forward to meeting the students, faculty, researchers, and participants at KIU.
Kampala International University (KIU) through its Directorate of Higher Degrees and Research (DHDR) in collaboration with the Directorate of Research, Innovation, Consultancy and Extension (DRICE), cordially invites Students, Staff, and the General Public to a Public Lecture.
Theme:
Organic Fertilizer Manufacturing: Process Optimization and Quality Enhancement for Sustainable Waste Management, Soil Health, and Food Security – From Waste to Wealth
Speaker:
Dr. Rahul Prataprao Padwal
Founder & CEO, Shriram Agro Industries, Pune, India
Dates & Venues:
📅 Friday, 17th July 2026 | Main Campus - DRICE Boadroom
📅 Monday, 20th July 2026 | Western Campus - Staff Common Room
⏰ Time: 10:00 AM
Join us as we explore innovative solutions for sustainable agriculture and waste-to-wealth transformation.
#ExploringTheHeights
वळसे पाटील साहेब अनुभवी आहेत, संघटन कौशल्य आहे: सुनीलजी तटकरे
मग पक्षाला हुशार लोक नको आहेत का ??
हुशार, अभ्यासू, निष्कलंक असणे ही चूक आहे का ? राज्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
@suniltatkare@AjitPawarSpeaks@Dwalsepatil@PurvaWalsePatil
@sanjay_ghew@PurvaWalsePatil@Dwalsepatil भुजबळांवर अन्याय झाला असेल तर वळसे पाटील यांवर देखील झालेला आहे, परंतु त्यांनी साधी प्रतिक्रिया देखील पक्षाच्या विरोधात दिली नाही मात्र भुजबळ साहेबांनी आक्रमक भूमिका घेतली. हाच दोन्ही नेत्यांमधील फरक आहे. यात तुलना नाही.
ही बातमी न्यूज 18 लोकमतने केली आहे, तो संदर्भ.
भुजबळांप्रमाणेच वळसे पाटील देखील जेष्ठ, अनुभवी नेते. मंत्रीपदावरून डावलल्यानंतर देखील पक्षहितासाठी शांत, संयमी भूमिका! सुसंस्कृत राजकारणाचे खूप मोठे उदाहरण!
दुसरीकडे भुजबळ साहेब मनासारखे झाले नाही की लगेच पक्ष नेतृत्वाला आव्हान
फरक दिसतो आहे!
@PurvaWalsePatil@Dwalsepatil
@Manushyaprani@PurvaWalsePatil@Dwalsepatil सलग आठव्यांदा उगाच निवडून आलेत👍🏼 अधिवेशन सोडून जायला फार काही लागत नाही, राजकरणात पर्याय प्रत्येकाकडे असतो, प्रश्न सुसंस्कृतपणाचा आहे.
मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्यासारख्या निष्णात, प्रशासकिय पकड असणाऱ्या, निष्कलंक, चारित्र्यसंपन्न, विद्वान व अनुभवी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे हे राज्याचे दुर्दैव 🤦🏼♂️
@Dwalsepatil@PurvaWalsePatil@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही,
रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही,
पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही!
@PurvaWalsePatil ताई, तालुका सदैव
@Dwalsepatil साहेबांसोबतच!
@ncpambegaon
वळसे पाटील सो. आजवर कोणावर वाईट बोलले नाहीत,एका अपघातामुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालवलेली असते. विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती संदर्भात बोलताना लवकरच पोटनिवडणूक लागेल असे खालच्या पातळीचे वक्तव्य करण्यात आले
निषेध करावा तेवढा थोडाच!
@PurvaWalsePatil@Dwalsepatil
@shekhargawade आमची भुमिका सत्याची आणि ठाम आहे सर, मविआ चे चार नेते चार वेगवेगळ्या गोष्टी बोलताहेत हे लक्षात घ्या आणि अर्थ लावा, आपण सुज्ञ आहात.
असो, अजितदादांच्या विधानाचा विपर्यास केला हेही सत्य आहे आणि आम्हाला वळसे पाटलांच्या पलीकडे कोणाचं काही घेणंदेणं नाही हे पण खरं.
नगर जिल्ह्यातील पुढारी म्हणतात
" डिंभे - माणिकडोह बोगदा होणार म्हणजे होणारच. "
आता तालुक्याच्या या अस्तित्वाच्या लढाईत आंबेगाव तालुक्यातील जनता दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबत ठामपणे उभी आहे.
@RRPSpeaks@_NileshLanke@PurvaWalsePatil@Dwalsepatil