कुठल्याही परीक्षांशी काहीही संबंध नसलेले बरेच उपटसुंभ टिका करायला उठलेत
पण
अकलेच्या कांद्यांना एव्हढ समजत नाही
#mpsc परीक्षा घ्या किंवा पुढे ढकला ह्या दोन्हीही ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्या
विद्यार्थ्यांच्या भुमिका आहेत
वरचा माळा अस्तित्वात नसणार्यांना नाही कळायचं 😂
11 April Sunday...I am told that there is the #Maharashtra State Public Service commission (MPSC) exam with nearly 4.25 Lakh Students are appearing for exam.
The state is seeing nearly 60,000 new #COVID19 cases a day.
@CMOMaharashtra please postpone this exam
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो.
#mpscexam#mhuexam
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात
बरेच विद्यार्थी कोरोना +ve आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची हि मागणी आहे
भविष्य मोलाचे पण जीव अनमोल
विचार व्हावा @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
कोणत्याही पद्धतीने राजकीय विचार न करता संवेदनशीलपणे राज्यातील जनतेचा,आरोग्य यंत्रणेचा विचार करून आणि #BreakTheChain यशस्वी करण्या साठी सध्या एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित कराव्यात हि आ.मुख्यमंत्री साहेबांना विनंती🙏 #postponempsc@CMOMaharashtra
##postponeMPSC@OfficeofUT पुण्यातील परिस्थिती खूप भयाण आहे. #MPSC करणारे जवळपास 30% विद्यार्थी हे कोरोना पोसिटिव्ह आहेत त्यातले बरेच जण अंगावर काढत आहे. त्यामुळे परीक्षा ही एक महिना पुढे गेली पाहिजे. विध्यार्थ्यांनच्या भविष्याचा आणि जीवाचा प्रश्न आहे साहेब.
@AjitPawarSpeaks#म
#onlyMPSC मुख्यमंत्री साहेब एखाद्या गंभीर प्रश्न संबधित जितक्या तातडीने आपण बैठक घेऊन प्रश्न निकाली लावतात तितकाच हा प्रश्न युवकांचा भविष्याचा जीवन मरणाशी निगडित आहे यापूर्वी देखील अनेक पाठपुरावे केले आहेत तरी निर्णय घेण्यास विलंब का ? तातडीने निर्णय घेऊन परीक्षाmpsc कडे द्या
Today we have promised each other to be bound in love for ever. We are truly blessed to share the news with you.This beautiful day will be made more special with the love and support of our family of fans & well wishers. Thank you for being such an important part of our journey.