@Tukaram_IndIAS तुकाराम मुंढे साहेब जळगाव जिल्ह्यातील तालुका पारोळा येथे सर्रासपणे गुटका विक्री सुरू आहे या पोलीस सुद्धा शामिल आहेत तरी आपण याकडे लक्ष द्यावे किराणा दुकानावर जास्त प्रमाणात विकले जात आहे नेमकं जळगांवचे पथक करत आहे का नाही
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते राज्याचे उमदे नेतृत्व होते.
जे त्यांच्या मनात होते, तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल, त्याची पर्वा त्यांनी केली नाही, असे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे.
सामाजिकरित्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती. सरकारमध्ये राहूनही सरकारच्या काही कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशीही त्यांची भूमिका आपण पाहिली आहे.
अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो!
#AjitPawar
जिल्हाधिकारी कार्यालय https://t.co/2cgWMozjdNजिल्हाधिकारी-कार्यालय/ via @TWITTER_HANDLE पारोळा पंचायत समितीचा घरकुल विभाग सलग दोन दिवस बंद – नागरिकांची गैरसोय
जेव्हा पोलिस आंदोनकर्त्यालाच लात घालतात....
पोलिस न्याय देत नाही म्हणून महिनाभर उपोषण करणाऱ्यांनी आज कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण DYSP अनंत कुलकर्णींनी आंदोलकाच्याच कमरेत लाथ घातली.
एवढी मग्रुरी, एवढा माज, एवढा निर्लज्जपणा, एवढं क्रोर्य, एवढा बेजबाबदारपणा केवळ वर्दीच्या जिवावर?
- हीच तत्परता, हेच अग्रेशन न्यायासाठी महिनाभर उपोषण करत असताना का नाही दाखवलं?
- तेव्हा आज उंच उडणारे पाय कुठे दुमडून बसला होतात?
- व्यवस्था नाडतेय म्हणून स्वतःचाच जीव घ्यायला उठणाऱ्यावर लात उगारण्यात कसली मर्दुमकी?
- मंत्र्यांना न्याय मागण्यासाठी ताफा अडवला म्हणून तुम्ही सामान्यांना लाथा घालणार का?
पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढताय. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही.
पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? आंदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे, हे पुणे पोलिसांचे अपयश आहे!
जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस आयुक्तालय सोडणार नाहीत.
#PunePolice
@amazonIN प्रेस ऑर्डर कि थी प्रेस को खोल के चेक करने से आपका डिलीव्हरी बाॅय पैसे लेके भाग गया जब बाॅक्स खोला तो प्रेस तुटी हुई मिली मैने वापस के लिये रिक्वेस्ट भेजी उसी समय लेकीन आपका कोई बंदा लेने आया नही तो आप जल्द से जल्द भेजे और मुझे रिफंड दे
सावधान ! डिजिटल अरेस्टच्या साह्याने होणारी फसवणूक आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक परिचिता पर्यंत पोहोचवाच, आपल्याला या गोष्टी अशक्य वाटतात पण डिजिटल अरेष्टच्या माध्यमातून आपल्यासारख्याच सुशिक्षित लोकांना सुद्धा कसा कोट्यावधींचा गंडा घालण्यात आलेला आहे हे पाहून हे कोणाचेही बाबतीत घडणे शक्य आहे. म्हणून तातडीने हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे...
सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?
हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?
घरची प्रकरणे ही सगळ्यांच्याची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का ?
तिने दिलेली legal notice मागे घेण्यात आली ह्यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतय.
ब्लेड ने स्वतःला कापून, स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदांचे उजवे हात आहेत, असे म्हणून तिला तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा
‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’
न्याय आहे का?
ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत.
एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे
आपण समाज म्हणून किती बायस आणि सिलेक्टिव्ह आहोत बघा. वैष्णवी हगवणेचा हुंड्यामुळे बळी गेला. भेटीची इव्हेंटबाजी करण्यासाठी अनेक राजकारणी आता त्यांच्या घरी रांग लावतायत. त्यांना न्याय मिळेल असं आश्वस्त करतायत आणि तो मिळालाच पाहिजे.
पण महिन्याभराआधी पुण्यातल्या चाकणमध्येच हुंड्यामुळे होणाऱ्या सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षांच्या एका तरुणीने लग्नानंतर ५ व्या महिन्यातच आत्महत्या केली. बाईक घेण्यासाठी ५० हजार दिले नाही म्हणून तिचा छळ झाला.
या आत्महत्येला महिना उलटला तरी एकालाही अटक झालेली नाही. तिची आत्महत्या नसून खूनच झाला असं नातेवाईकांचा आरोप आहे. हुंडाबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊनही सगळे आरोपी मोकाट आहेत. मग या २२ वर्षांच्या पूजा निर्वळच्या मृत्युकडे राजकारणी, महिला आयोग, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते यापैकी कोणी ढुंकून देखील का बघत नाहीये?
हुंड्यापायी बळी गेलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत आपण वेगवेगळा न्याय लावणार आहोत का?