महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यावतीने आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहिलो.२०२४ या वर्षाचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारप्राप्त पालघर जिल्ह्यातील शेतकरी यज्ञेश वसंत सावे तसेच २०२३ आणि २०२४ या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी आदी कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी व अधिकारी यांचे अभिनंदन!
It is absolutely infuriating to watch the sheer, unadulterated hypocrisy of Medha Kulkarni!
Last year, she had the audacity to throw a massive fit and agitate to get Muslims banned from Sarasbaug just because a few people offered “Namaz” there. But fast forward to now, and where does she take her double standards? Straight to the *Wada* of Mahatma Phule! The exact same visionary who spent his entire life fiercely rejecting mindless rituals and superstitions to found the “Satyashodhak Samaj”.
The absolute nerve it takes to walk into his residence to celebrate “Vat Purnima” is mind-boggling.
This isn't just a lack of wisdom it’s an insult to everything Phule stood for! Honestly, it is completely justified that members of her own party constantly put her in her place and kick her out of events.
She deserves every bit of the backlash and humiliation she gets!
Once the Indian government decided not to send an all party delegation to the ceremony, Tehran seems to have taken the initiative to invite senior members of various parties. As LoP in RS, Kharge is the equivalent of a cabinet minister. Higher than the MoS sent by Modi.
SHAME ALERT 🚨
Congress spokie Alok Sharma was targeting BJP on Ram Mandir donation issue
But look at face of Anjana Om Kashyap, she was more upset than even BJP spokesperson 😭
Level of journalism : GUTTER 🤢
शेतीला केवळ उपजीविकेचे साधन न मानता राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पाहणारे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्र कृषीदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Flash: Iran invites India's Congress Party President Mallikarjun Kharge, foreign affairs department Chair Salman Khurshid to attend the state funeral of late Iranian Supreme Leader Ayatollah Ali Khamenei
मराठी नाटकाला जगाच्या रंगभूमीवर नेणारी दोनच माणसं. एक विजय तेंडुलकर आणि दुसर्या विजयाबाई मेहता.
शेक्सपिअरचं 'ऑथेल्लो' नाटक मराठीत अवतरलं 'झुंजारराव' नावाने. त्या नाटकात बाईंनी भूमिका गाजवली होती. संशयकल्लोळ, तुझे आहे तुझपाशी आणि सुंदर मी होणार या अजरामर नाटकांतून त्यांनी काम केलं. पण मराठी नाटकावर विजयाबाईंचा ठसा आहे तो दिग्दर्शक म्हणूनच. एक शून्य बाजीराव. बॅरिस्टर. वाडा चिरेबंदी. हमीदाबाईची कोठी. पुरुष. संध्याछाया. बाईंचं प्रत्येक नाटक मराठीच नव्हे भारतीय रंगभूमीचा मैलाचा दगड ठरवा. नाना पाटेकरांसारखा दिग्गज अभिनेता विजयाबाईंना दुसरी आई म्हणतो, यात सर्व आलं. नाना पाटेकरांसारखे अनेक मोठे कलावंत विजयाबाईंनी घडवले.
विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले हे आधुनिक मराठी रंगभूमीचे तीन कोन असतील तर चौथा कोन आहे विजयाबाई मेहता यांचा. हे चौघेही आधुनिक प्रागतीक विचारसरणीचे. सोशल डेमोक्रेट. साने गुरुजींच्या प्रेरणेने राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून जो कलापथ तयार झाला त्यांनी मराठी साहित्य, कला आणि रंगविश्व समृद्ध केलं. हे चौघेही त्याच वाटेने आलेले, पण कला विश्वाच्या नभांगणात स्वयंप्रज्ञेने आणि स्वयंभूपणे तळपणारे तारे होते.
अंबरीश मिश्रसोबत एकदाच त्यांची भेट झाली होती. एनसीपीएमध्ये.
विजयाबाई मेहता एका खुर्चीवर बसून नाटक डिरेक्ट करत. बाईंचा दरारा किती होता. खरंच किती मोठ्या होत्या. भरत शास्त्राच्या परंपरेत शेक्सपिअरच्या उंचीचे नाटककार मराठीत झाले की नाही? हे विचारण्याचा अधिकार माझा नाही. पण शेक्सपिअरच्या विश्वाने ज्यांची दखल घेतली अशा विजयाबाई आपल्या होत्या. नाटकप्रेमी मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होत्या.
मराठी नाटकाला अलीकडे बरे दिवस आले आहेत, असे वाटत असताना विजयाबाई गेल्या आहेत. पण तेंडुलकर आणि विजयाबाईंसारखी नाटकं मराठी रंगभूमीवर येतील तेव्हा खरे बरे दिवस आले असं म्हणता येईल.
विजयाबाई मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
l कपिल पाटील
#विजयामेहता #VijayaMehta
Sonam Wangchuk is in the 4th day of his indefinite hunger strike at the CJP rally. The arrogant failed @narendramodi government is STILL refusing to listen to the people and has lost all public legitimacy. 14 children are dead because of the NEET exam fiasco. Dharmendra Pradhan must resign. @Cockroachisback
मोहन भागवत, भैय्याजी जोशी, संघपरिवार राममंदीरातल्या चोरीवर एक अक्षर बोलत नाहीत, बोलणार नाहीत. 1992 पासून देशात राडा करून भाजपाला सत्तेत आणणं हे त्यांचं उद्दीष्ट साध्य झालं आहे. बाकी रामाचा राजकीय वापर झाल्यावर आर्थिक वापर हा बोनस आहे.
महाराष्ट्र काँग्रेसची विद्यार्थी संघटना (NSUI), युवक काँग्रेस पार शिक्षण मंत्र्यांच्या घरापासून थेट गाडीवर चढून आंदोलन करत आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातत्याने रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहे, पोलीस बळाचा सामना करत आहेत. तिथे शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बनून बंटी पाटील भिडतायत!
मीडिया तुम्हाला हे दाखवणार नाही. म्हणून आजच आमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा आणि वागळे चाळ्यांपासून वाचा!
FB/Insta/X - INCMaharashtra
Read the illuminating article by Mr Kapil Sibal, MP in the New Indian Express today
To hold that a Passport is a mere 'travel document' is a travesty
Nearly almost all countries, including the U.S., Canada, Germany, France, Australia and New Zealand, accept the Passport as evidence of citizenship
If Passport, AADHAAR, EPIC, birth certificate etc is not evidence of citizenship, what is?
Is MEA going the way of ECI?
Mr Kapil Sibal should be invited to hold a tutorial for MEA officials