Taufiq Pathan, hailing from Kurnur in Solapur, posted a WhatsApp status showcasing the military might of the Pakistan Army. @NIA_India.
The status includes provocative messages calling for the elimination of polytheists and ‘Mushrikeen’.
What message is he trying to send from within Bharat?
@SpSolapurRural must immediately investigate and initiate action under UAPA.
@AmitShah@HMOIndia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मार्गदर्शक माजी आमदार मा.श्री. रामभाऊ सातपुते यांना वा���दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@RamVSatpute @BJP4Maharashtra
विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांची उभारणी!
मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–
अक्कलकोट या 6 पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल.
https://t.co/QU7HyxnPFu
वसुबारस पूजन निमित्त गाईची विधीपूर्वक पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला. तिच्या चरणी फुलं वाहून, आरती ओवाळली. गाईच्या आशीर्वादाने घरात सुख, समृद्धी आणि शांततेची अनुभूती झाली. यावेळी माळी गल्ली व आझाद गल्ली येथील माता भगिनी, शेतकरी व मित्र परिवार उपस्थित होते.
देश सेवेसाठी जीवन अर्पण करण��रे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyBirthdayModiji @narendramodi
While a bus stand is being built for devotees coming to the holy land of #Akkalkot Swami Samarth,
Jihadist are demanding the construction of a footpath and are opposing the construction of a compound wall of the bus stand to ensure that unauthorized construction and illegal businesses are safe.
Surprisingly, ShivSena leader Siddharam Mhetre and Maharashtra Transport Minister Pratap Sarnaik @PratapSarnaik are supporting this jihadi infiltration.
Why are you supporting such jihadi infiltration, @PratapSarnaik, who is talking about the heritage of Hindutva?
@AmitShah@Dev_Fadnavis@NiteshNRane@GopichandP_MLA@sangrambhaiya@Kalyanshetti_S
दि.10/06/2025 ची रात्री 1 च्या दरम्यान मित्राला घेण्यासाठी बस स्टँड ला गेलो असता तेथील इ��्चार्ज ने बस स्थानकात बसलेल्या प्रवाश्यांना येथे बसू नका बाहेर जाऊन बसा असे वेडेवाकडे बोलून तेथील लाईट बंद करून हाकलून देत आहे असे निदर्शनास ��ले.
@PratapSarnaik
मी तेथील इन्चार्ज ला विचारणा केलो असता उद्धट बोलून आत गेला तेवढ्यात तेथे बसलेली महिलेला बसस्थानकाच्या मागून काही अज्ञात लोकांनी येऊन महिलेस अश्लील शिवीगाळ करत आहे असे मला सांगितले मी उत्तर पोलिस स्टेशनला फोन लाऊन तेथील ठाणे अंमलदार यांना बोलाऊन घेऊन परिस्थिती सांगितली आहे.
This is Nothing But Just a Target Trolling under the name of Sakal Hindu Samaj.
The Reality is There were no cows in any of the pickups.
The Farmers were Transporting Bulls for their Individual Purpose.
1/2