१ लाख रुपये तुमच्या अकाउंट ला जमा होतील फक्तं पंज्याला (हात) मतदान करा.
या कोणी काँग्रेसच्या छप्री कार्यकर्त्या नाहीत तर माजी आमदार आहेत @DipikaChavan_ ताई या गरीब माऊलीची फसवणूक करताना एकदाही विचार केला नाही की त्यांनी किती स्वप्न पाहून ठेवले असतील किती भोळ्या भाबड्या मतदारांनी मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न कोणाचं आजारपण तर कोणाचं काय यांनी आता कोणाकडे हे १ लाख मागावे?
फसवणूक = काँग्रेस
एक पार्टी कार्यकर्ते म्हणून या यशाला आपली सुद्धा मेहनत आहे..
आपण नेहमी मदतीला तत्पर असता याचा अनुभव खुप वेळा मी स्वतः घेतलाय तुमची ही कृती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे 🙏
मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वासाठी आपणास खुप खुप शुभेच्छा 💐
@PrakashGade13@SunainaHoley@shivanigokhale
@SolidDr36619 ७० वर्ष भारत देश नेहरू गांधी परिवाराच्या खिशातल्या पैशातूनच चालत होता देशाचं आर्थिक उत्पन्न शुन्य होतं
किती चाटायची याला काही च लिमिट नाही
#बैल_शर्यत
एक ना एक दिवस लोकांसमोर सत्य येतच.
बैल शर्यत बघायची युवकांमध्ये किती क्रेझ आहे बघा.....
RG पेक्षा बैला ला माझ्या महाराष्ट्र मध्ये हे प्रेम मिळालं
❤❤
@RahulGandhi 🔥🔥🔥
😂😂😂😂😂😂😂
वयाचे 83 वर्षे पूर्ण झाले, कधी रायगडावर गेले नाही. पण, राजकीय स्वार्थासाठी या वयात महाराजांची आठवण आली.
शेम ऑन यु शरद पवार!
आयुष्यभर हातावर तुरी देणाऱ्याने शेवटी हातात तुतारी मिळाली.