@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@Shivendraraje11 मा. महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11
@degree_holders@Shivendraraje11@CMOMaharashtra माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस वाट पाहावी. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.🙏🙏
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11@CMOMaharashtra
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11@CMOMaharashtra
@Shivendraraje11 माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis@Shivendraraje11#mes_23joinig
@Shivendraraje11 माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.@Dev_Fadnavis@Shivendraraje11#mes_23joining
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 जाहिरात होऊन 3 वर्ष उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis@Shivendraraje11#mes_23joining
माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis@Shivendraraje11#mes_23joining
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.@Dev_Fadnavis@Shivendraraje11#mes_23joining
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis