महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil@MeghnaBordikar
पाणीपुरवठा विभागाने कृपया निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी.निवड होऊन अनेक महिने झाले तरी देखील अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती.
@cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
आज नागपूर येथील रवी भवन निवासस्थानी नागरिकांच्या विविध मागण्या, समस्या आणि निवेदने सविस्तरपणे जाणून घेतले.
नागरिकांनी विकासकामांसंदर्भात सादर केलेल्या अर्जांची तपशीलवार छाननी करून संबंधित विभागांना त्वरित चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
१.जलसंपदा विभाग Revenue Generating नव्हे तर Revenue Enabling आहे.
२.महामंडळाला स्वायत्व करून तुम्ही शेतकऱ्यांना पाणी पट्टी वसुलीचा प्रमुख घटक करून त्यावर संपूर्ण विभागाचे ओझे टाकणार आहात का? ३. भरती परीक्षांना पण आळा बसेल त्याचे काय? @RVikhePatil@girishdmahajan@Dev_Fadnavis
@SanjayDRathods सर आम्ही civil engineering चे विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून प्रलंबीत जलसंधारण विभागातील रिक्त अभियंता पद े भरण्यात यावी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी प्रयत्न करत आहोत पण अजूनही काही हालचाल दिसत नाही. तुमची image विद्यार्थ्यांमध्य े खूप dedicated परंतु जाहिरात येत नही
@SanjayDRathods#WCD विभागाची भरती लवकरात लवकर TCS/ IBPS मार्फत राबवावी ही विनंती मागच्या अधिवेशनात सुद्धा केली होती किमान या अधिवेशनात काही मार्ग सापडेल अशीच अपेक्षा करतो