PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
@supriya_sule Mam, NEET TET सोबतच PMC JE सुद्धा पेपर फुटलेला आहे, पुण्यात २९ तारखेला याविरोधात आंदोलन सुरू करणार आहेत...💯💯
या मुद्द्याची आपण दखल घेऊन, २०,००० विद्यार्थ्यांच्या भविष्याची साठी, ताई आपण एक TWEET करावं ही विनंती...💯💯🙏🏻
आपण दिलेल्या स्पष्टीकरणात अनेक दावे आहेत; पण मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
जर परीक्षा पूर्णपणे सुरक्षित होती, तर परीक्षेदरम्यानचा प्रश्नाचा फोटो बाहेर आलाच कसा? मोबाईल जॅमर होते, प्रत्येक सत्राला वेगळी प्रश्नपत्रिका होती, असे सांगणे पुरेसे नाही. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाली का नाही, याची स्वतंत्र, पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवायचा असेल तर फक्त स्पष्टीकरण नव्हे, तर:
१. फोटोची फॉरेन्सिक तपासणी
२. लॉग्स व CCTV ची पडताळणी
३. स्वतंत्र चौकशी अहवाल सार्वजनिक करणे
ही मागणी कोणाच्या विरोधात नाही; लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या विश्वासासाठी आहे. पारदर्शक चौकशी झाली तर सत्य स्वतःच समोर येईल.
@prajytnair@navalMH@CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal@VijayWadettiwar
@satejp निर्णय रद्द झाला नाही तर फडणवीस-शिंदे सरकारला येणाऱ्या निवडणुकांत लाखो विद्यार्थ्यांच्या प्रचंड संतापाला सामोरे जावे लागणार!
जर #ऑफलाईन पद्धत योग्य होती तर विनाकारण tcs normalisation ची सदोष online पद्धत आमच्या माथी का मारताय? आंदोलन केल्याशिवाय तुम्ही ऐकणारच नाहीत
1/n हा फोटो सध्या टेलिग्रामवर व्हायरल होत आहे. या छायाचित्रातून PMC JE परीक्षा केंद्रावर गंभीर गोंधळ झाल्याचे दिसते. ही बाब PMC प्रशासन व पोलिसांच्या निदर्शनास आली असतानाही सखोल चौकशी न करता DV यादी जाहीर करणे कितपत योग्य आहे? @prajytnair@navalMH@PMCPune
@CIDCO_Ltd अजून किती महिने भावी अधिकारी यांना वेठीस धरणार आहात? संथ कारभाराचा उत्तम नमुना @CIDCO_Ltd आहे. लवकरच लवकर निकाल लाऊन उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे.
@Dhananjay4INC@Aaple_Sarkarr
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या व्यक्तींना स्थान असू नये.
सार्वजनिक जीवनात नैतिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही केवळ भाषणातील शब्द नसून लोकशाहीची मूलभूत तत्त्वे आहेत. या पार्श्वभूमीवर माझा हा लेख वाचा.
“पिस्तुल्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे!”
लेख वाचा आणि आपले मत नक्की कळवा.
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@girishdmahajan@CMOMaharashtra@MaxMaharashtra
https://t.co/jyg4bGJbdd
या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया, पुढील पिढ्यांना आपण कसा भारत देणार आहोत?
असा भारत, जिथे काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी लाखो झाडे तोडली जातील, जैवविविधतेचा नाश केला जाईल, प्रवाळ खडक उद्ध्वस्त केले जातील आणि आदिवासींना त्यांच्या भूमीपासून वंचित केले जाईल?
की असा भारत, जिथे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाईल, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन केले जाईल आणि स्थानिक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल?
ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या नावाखाली देशातील एक अतिशय संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र धोक्यात आले आहे. ही केवळ जमीन किंवा झाडांची लढाई नाही; हा भारताच्या नैसर्गिक वारशाचा प्रश्न आहे.
आपण विकासाच्या विरोधात नाही, पण विनाशाच्या बाजूनेही नाही.
याचिकेवर स्वाक्षरी करून आपला आवाज बुलंद करा आणि स्पष्ट संदेश द्या, भारताला #GreenOverGreed हवे आहे.
https://t.co/8wqOINrTaQ
#NicobarMatters #WorldEnvironmentDay #SaveGreatNicobar #GreenOverGreed #Environment #India
मुख्यमंत्री महोदयांनी मेगाभरतीची घोषणा करूनही जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला. सरकारने तत्परता दाखवून लवकर भरती पूर्ण करावी हि विनंती
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan#WRD_JE
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ७५,००० रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करा. विशेषतः WCD, WRD,PWD व इतर विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करा. लाखो Aspirants आशेवर आहेत. आता आश्वासने नाहीत,कृती हवी.🙏🏼@Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
(२) मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती कि जलसंपदा विभागातील रखडलेल्या कनिष्ठ अभियंता ( स्था/वि/यां ) सेवा प्रवेश नियम व पदभरती विषयी आपण तात्काळ माहिती घ्यावी.
व रखडलेली भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.
@degree_holders@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@RVikhePatil@girishdmahajan
@degree_holders CM साहेब म्हटले होते इथून पुढे भरती MPSC मार्फत, त्याच काय झालं हे CM ह्यांनी स्वतः स्पष्ट करावं.
ते स्वतः MPSC म्हणतात पण विभाग मात्र वेगळ्याच कंपन्या निवडत आहेत,नेमकी चालले काय आहे?
GAD चा cadre bucketing GR नाही, MPSC कडून परीक्षा पद्धती नाही. अर्ध वर्ष संपत आलं आता तर