जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
NEET UG re-examination : सैन्याच्या बंदुकीखाली परीक्षा! नैतिकतेचा कत्तलखाना कोण थांबवणार? NEET UG पुनर्परीक्षेसाठी लष्कर का तैनात करण्यात आले आहे?
@MaxMaharashtra#ntaexams#neet#cbse
https://t.co/baHTyJeHZf
विश्वासघातकी राज्य सरकारची बेरोजगारांसोबत “अशीही बनवाबनवी” !!!
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील लोकसेवा आयोगामार्फत येणाऱ्या भरतीबाबत मोठमोठे आकडे दाखवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या वाट्याला किती जागा येणार, हा खरा प्रश्न आहे. आज बेरोजगार अभियंत्यांच्या हक्काच्या तब्बल ४०% जागा कमी झाल्या आहेत. हा फक्त आकडा नाही, तर हजारो अभियंता विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला आहे.
फक्त अभ्यास करत राहणे आणि आपल्या हक्कासाठी आवाज न उठवणे, ही गंभीर चूक ठरेल. २०२७ ला परीक्षा होईल की २०२८ ला, याची कोणतीही खात्री नाही. अशा वेळी संघटित लढा हाच एकमेव पर्याय आहे.
आता हीच वेळ आहे, मतभेद विसरून एकत्र येण्याची!
आज ४०% जागा गेल्या आहेत; उद्या १००% जाण्यापूर्वी जागे व्हा!
@degree_holders@mpsc_office@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@CongressRojgar
#MPSC
#EngineeringStudents
#JusticeForAspirants
#ASPIRANT🙏🏻
जलसंपदा विभागाला महत्वाचे प्रश्न :
सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांपासून राज्यसेवा परीक्षामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात जलसंपदा विभागाचे “शून्य” मागणीपत्रक आहे.
१. एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त पदे असताना संबंधित अधिकारी MPSC कडे पदे का पाठवत नाहीत?
२. विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे शून्य जागा दाखवून काय साध्य करायचे आहे?
३. २०२६ पूर्व परीक्षेसाठी जलसंपदा विभाग (TR) जागा पाठवणार आहे की यावर्षीही शून्यच राहणार?
राज्यातील लाखो अभियंते, बेरोजगार आणि उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
@wrd_maha @RVikhePatil@girishdmahajan@INCHarshsapkal@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@CongressRojgar
#जलसंपदा_विभाग #MPSC #राज्यसेवा_परीक्षा #स्थापत्यअभियांत्रिकी #MaharashtraEngineering #MPSCRecruitment
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway@Awhadspeaks@mieknathshinde@CMOMaharashtra
महाराष्ट्रातील युवकांना चमत्कार नको आहे; त्यांना हवी आहे न्याय्य, पारदर्शक आणि कालबद्ध व्यवस्था.योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीची भरती करणारे राज्यच खऱ्या अर्थाने सक्षम करणारे प्रशासन उभारू शकते. महाराष्ट्राने त्या दिशेने पाऊल टाकले आहेत.
🚨 AAP ने उघड केला पुणे महानगरपालिकेतील 'बोगस भरती'चा महाघोटाळा; २२५ तरुणांची प्रत्येकी ४५ लाखांची फसवणूक! १०० कोटींच्यावर गैरव्यवहार झाल्याची शक्यता
- आप युवा आघाडी, महाराष्ट्र
"पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरतीत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टी, युवा आघाडी आक्रमक झाली असून आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
- राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीने उमेदवारांकडून प्रत्येकी ४५ लाख रुपये उकळले.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि बनावट नियुक्ती आदेशांचा वापर.
- तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक.
"हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झालीच पाहिजे!"
— रविराज बबन काळे , प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, आप महाराष्ट्र.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, युवा आघाडी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील!
@RavirajKale17
हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील.
भाजप चे वरिष्ठ नेते…. साहेब, अशोक खरात यांच्यापुढे वाकत आहेत.
निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं
जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवाच देश वाचवो.
#महाराष्ट्र#राजकारण”
या व्यक्ती ने ६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला, पोलिस तक्रार करायला गेलेल्या तिच्या कुटुंबीयांना रस्त्यात मारहाण केली.
३ वर्ष झाले, याच्यावर काहीच कारवाई झाली नाही, आजपण शिंदे गटात काम करतो पालकमंत्री आणि उपमहापौर सोबत. पुढं पण काही होणार नाही. मोठ्या लोकांचा हात आहे डोक्यावर.
कल तक राम नवमी शोभायात्राओं और हिंदू धर्म के वीरों की शोभायात्राओं पर पथराव हो रहा था |
कानून का थोड़ा ढीला रवैया क्या दिखा कीटाणुओं ने अब रेलों पर पथराव करना रूटीन बना लिया |😡
हिंदुओं ज्यादा कुछ नहीं तो @RailMinIndia पर इतना दवाब बना दो कि इन जाहिलो को इलाज बांध दिया जाए | 😡
पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात हातात तलवारी, कोयते घेऊन १००-१५० गाड्यावर बसून या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना काल रात्री घडली. या टोळक्याला वेळीच वेसण घातली नाही तर कायद्याला भीक न घालणारे हे टाळके उद्या दहशत माजवून, गुन्हेगारी कृत्ये करुन पुण्याच्या गुन्हेगारीत भर घालण्याचं काम करतील. त्यामुळं पोलिसांनी तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या टोळक्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#PunePolice #DiveGhat #PuneCrime #LawAndOrder
#KoytaGang
बड़ा भ्रष्टाचार बेनकाब 🚨
₹30,000 की रिश्वत से शुरू हुई जांच में एक माइनिंग अधिकारी के घर से ₹4 करोड़ से ज़्यादा नकद बरामद हुआ।
ये सिर्फ एक अधिकारी की कहानी नहीं, बल्कि उस सिस्टम का आईना है जहाँ लालच देश को अंदर से खोखला कर रहा है।
भारत के लोगों को समझना होगा —
रिश्वत देकर काम करवाना “जुगाड़” नहीं, बल्कि भ्रष्टाचार को ताकत देना है।
जब तक जनता खुद रिश्वत देना बंद नहीं करेगी, तब तक ऐसे करोड़ों के खेल चलते रहेंगे।
आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा!
सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच झालीय.
#महागाई #दुटप्पीपणा
#सत्ताधारी #RealityCheck