मुख्यमंत्री महोदयांनी मेगाभरतीची घोषणा करूनही जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला. सरकारने तत्परता दाखवून लवकर भरती पूर्ण करावी हि विनंती
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@girishdmahajan#WRD_JE
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२४ मधील हजारो पात्र उमेदवार आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
रिक्त पदे असताना देखील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात नाही, तसेच “जागा वाढ” प्रस्तावावर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांताध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी - रोजगार विभागाच्या" वतीने आझाद मैदान येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
📍 स्थळ : आझाद मैदान, मुंबई
📅 दिनांक : बुधवार, १३ मे २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
मुख्य मागण्या :
१. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
२. “जागा वाढ” प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी.
३. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला आता उत्तर द्यावेच लागेल!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@cbawankule
#JusticeForSurveyCandidates #BhumiAbhilekh #VacancyIncrease #AzadMaidan #NEETPaperLeak #MaharashtraCongress #StudentJustice
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
@maharevenue@cbawankule@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती.
@cbawankule
प्रति, मा. @JaykumarGore साहेब
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Maha_GoodGovern