लातूरचे माजी महापौर श्री. विक्रांत गोजमगुंडे आणि नाशिकचे डॉ. झाकीर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनसेवेच्या कामात आणखी नवीन सहकाऱ्यांची भर पडल्यानं कामाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला.
📍मुंबई
ये महाराष्ट्र का पलावा फ्लाईओवर है 👇
• 4 जुलाई, 2025 को सरकार ने इसका उद्घाटन किया
• 5 जुलाई, 2025 की बारिश में फ्लाईओवर उखड़ गया
इसकी घटिया क्वालिटी पर लगातार सवाल उठ रहे थे, लेकिन 'उद्घाटनजीवी' सरकार ने किसी की न सुनी।
साफ है: जहां BJP सरकार - वहां जमकर भ्रष्टाचार
नेकनूर येथून सद्भावना पदयात्रेच्या दुसऱ्या दिवसाची उत्साहपूर्ण सुरुवात!
"राष्ट्रीय एकता आणि सद्भावनेच्या प्रतीकाने पुढे जाण्याचा संकल्प!"
आज नेकनूर येथे झेंडावंदन करून सद्भावना पदयात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. जनतेच्या प्रचंड उत्साहात ही यात्रा पुढे सरसावत आहे.
ही यात्रा फक्त चालण्यापुरती मर्यादित नाही, तर ती सामाजिक ऐक्याचा, सद्भावनेचा आणि लोकशाही मूल्यांच्या सन्मानाचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमाने आणि साथिने ही यात्रा अधिक बळकट होत आहे.
#सद्भावना_पदयात्रा #काँग्रेस #नेकनूर #एकता #समता #महाराष्ट्र
वीरशैव समाज व नूतन खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या पुढाकारातून लातूर येथे काल सायंकाळी आयोजित केलेल्या ऋणनिर्देश व दिवाळी स्नेहामिलन आदरणीय काका दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यासह उपस्थित राहून सर्वांचे स्वागत आणि आशीर्वाद स्वीकारले सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण जगाला जगाला सामाजिक समतेचा सर्वधर्मसमभावाचा पुरोगामी विचार दिला आहे, तोच विचार घेऊन काँग्रेस पक्ष वाटचाल करीत आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा पाठिंबा या पक्षाच्या धोरणालाच असणे योग्य ठरणार आहे.
#AmitDeshmukh4Latur
#Congress #MVA #latur
#MaharashtraAssemblyElections2024
#Maharashtra
एकत्र आलो की, अशक्य काही नसतं हे लातूरच्या लोकसभा जागेच्या निकालाने स्पष्ट केलंय! आपल्या जागेच्या विजयाची चर्चा निकालाच्या आधीपासून आजूबाजूच्या सगळ्या मराठवाड्यात होती ... हे यश टिकवून ठेवायला हवं!
लातूर विकास, हाच ध्यास!
#AmitDeshmukh4Latur#Congress#MVA#latur
#MaharashtraAssemblyElections2024
#Maharashtra
#काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधी जी, अ.भा. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे जी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी जी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले जी , विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. बाळासाहेब थोरात जी व इतर मान्यवर नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून #लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार,मान्यवर नेते आणि लातूर शहर मतदार संघातील जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहील अशी ग्वाही देतो आहे.
#amitdeshmukh4latur #maharashtra #Congress
#MaharashtraAssemblyElections2024 #MallikarjunKharge
राज्य पातळीवर आपल्या कार्याचा झेंडा गाडा!
स्नेही मित्र, श्री राम भाऊ गोरड यांची महाराष्ट्र युवक काँग्रेस, सोशल मीडिया सेलच्या राज्य समन्वयक पदी निवडा झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
माजी मंत्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात, युवा आमदार धीरजजी विलासरावजी..