मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्�� परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
@mpsc_office
@Drsuvarnas
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक भरती 2023
मुख्य परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार?
या भरतीची तयारी करणारे उमेदवार दोन वर्षापासून सातत्याने मैदानी चाचणीची तयारी करत आहे.
@mpsc_office@Dev_Fadnavis@Drsuvarnas
खात्यांतर्गत पोलीस उपनि��ीक्षक भरती 2023
पूर्व परीक्षेवर आक्षेप घेत काही उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली असल्यामुळे ही भरती प्रक्रिया अडकून पडली आहे.
या भरतीची तयारी करणारे उमेदवार दोन वर्षापासून सातत्याने मैदानी चाचणीची तयारी करत आहे.
@mpsc_office @Dev_Fadnavis
मा. आयोग खात्यांतर्गत PSI ची प्रक्रिया गेली 2 वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहेत तरी देखील निकाल जाहीर झाला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लाऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas@CMO
मा.@mpsc_office जाहिरात क्रमांक 047/2024 विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहे.
मुख्य परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करून.आम्हा सर्व पोलीस बांधवांची मागच्या 3 वर्षांपासून सुरु असलेली घाल��ेल थांबवावी अशी नम्र विनंती..
आज मा.आमदार रोहितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन डिपार्टमेंटल परीक्षा चालू राहावी तसेच 700+ जागांची नवीन जाहिरात निघावी म्हणून निवेदन. दिले दादांनी मी स्वतः पाठपुरावा करतो म्हणून आश्वासन दिले आहे.रोहितदादांचे सर्व पोलीस परीक्षार्थी तर्फे मनापासून आभार.@RRPSpeaks
@RRPSpeaks आदरणीय @Drsuvarnas मॅडम आम्ही मागच्या 2 वर्षांपासून नोकरी तसेच कुटुंब सांभाळून सर्व गोष्टी करत आहोत निकाल लागल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होऊन जातील कृपया आमच्या भावना समजून घेऊन निकाल लवकर लावावा ही नम्र विनंती.
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्य�� मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ��िसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
@RRPSpeaks जाहिरात 08 सप्टेंबर 2023
पूर्व परीक्षा 10 डिसेंबर 2023
मुख्य परीक्षा 29 डिसेंबर 2024
अंतिम उत्तरतालिका 20 फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा निकाल - शिल्लक
मैदानी चाचणी -शिल्लक
अंतिम निकाल - शिल्लक
जाहिरात 08 सप्टेंबर 2023
पूर्व परीक्षा 10 डिसेंबर 2023
मुख्य परीक्षा 29 डिसेंबर 2024
अंतिम उत्तरतालिका 20 फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा निकाल - शिल्लक
मैदानी चाचण��� -शिल्लक
अंतिम निकाल - शिल्लक
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वी��ारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |