@AjitPawarSpeaks दादा झारखंड ने तर जुनी पेन्शन योजना पण लागू केलीय!झारखंड सारखं राज्य OPS देऊ शकतं तर मग भक्कम अर्थव्यवस्था असलेलं देशातील पहिल्या क्रमांकावर असणारं महाराष्ट्र का नाही देत?आता तुम्ही झारखंड सारखी जुनी पेन्शन लागू करा,हिशोब फिट्टमफाट होईल🤗@AjitPawarSpeaks#OnlyOPS#अजित_पवार#MVA
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जुन्या पेन्शन साठी जिल्हास्तरीय आंदोलने सुरू आहेत.
महाराष्ट्र के अलग अलग जिलो में लगातार पुरानी पेन्शन के लिए प्रदर्शन जारी हैं।उसी क्रम में आज भी आंदोलन हुए.
सोलापूर येथे आज जोरदार आंदोलन करण्यात आले.. #पेन्शन_आक्रोश_मोर्चा
(1/3)
@mieknathshinde
@bb_thorat आम्हाला जुनी पेन्शन हवी आहे..
आम्ही जे जुनी पेन्शन योजना लागू करतील त्यांच्या पाठीशी सहकुटुंब व मित्रपरिवार सह उभे राहू ..हा राज्यातील साडे आठ लाख कर्मचार्यांचा निर्धार आहे..
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जुनी पेन्शन योजना OPS संघर्ष यात्रेला भेट दिली
यावेळी जुनी पेन्शन योजने��्या मागणीसाठी लढत असलेल्या योद्ध्यांना मार्गदर्शन केलं. यासोबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब, सुधाकर आडबाले उपस्थित होते.
सर्व शिक्षक व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा 'व्होट फॉर ओपीएस' नागपूर ते मुंबई संकल्�� पदयात्रा काढण्यात आली. २७ व २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन