📍 चापोली | प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट!
चाकूर तालुक्यातील चापोली प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड साहेब यांनी अचानक भेट देत आरोग्य सुविधांची तसेच केंद्रातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.
#चापोली#चाकूर#लातूर#लातूरजिल्हा
While Konkan, Mumbai and large parts of western Maharashtra have been inundated by torrential #rain, Marathwada remains trapped in a frustrating cycle of scattered showers followed by long dry spells.@RameshLPatil
https://t.co/JP7Bhbr3kG
Maharashtra’s farm loan and power bill waivers offer immediate relief, but their real test lies in building a more resilient agricultural economy. @RameshLPatil
https://t.co/0DR71mqPO1
Dear @HelleLyngSvends,
Congratulations on courageously questioning Narendra Modi. Norway leads in press freedom, while India ranks 157th. You showed what real journalism looks like. Journalists in India should learn from your fearless and honest approach to journalism.
📍लातूर : विमानतळावर सहर्ष स्वागत..!
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लातूर विमानतळावर हार्दिक स्वागत करण्याचा योग आला.उदगीर नगरपंचायत प्रचाराच्य�� निमित्ताने लातूरमध्ये आगमन झाले.
#DevendraFadnavis
@Dev_Fadnavis Boss
सहर्ष स्वागत..!
महाराष्ट्राचे लोकप्रिय विकास पुरुष मुख्यमंत्री श्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचे लातूर जिल्हात हार्दिक स्वागत केले..!
लातूरकरांचा प्रेमळ प्रतिसाद आणि उपस्थिती यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला. 🙏💛
#लातूर#DevendraFadnavis#विकासपुरुष@Dev_Fadnavis
📍 #नागपूर
नागपुर येथे महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची 'देवगिरी' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य अधिक सक्षम आणि प्रगत होईल. प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व आणि कार्य ���र्जा देणारे आहे.
@mieknathshinde
@ELalsare
महाराष्ट्र आता थांबणार नाही
नागपूर येथे महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. महारा��्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व आणि कार्य नेहमी ऊर्जा देणारे आहे #WinterAssemblySession2024
@Dev_Fadnavis
📍 #छत्रपती संभाजीनगर
आज छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा #छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी मा.श्री दिलीपजी स्वामी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली..!
@DilipSwami_IAS ji
📍#लातूर
आज #लातूर येथे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री ना.मा श्री मुरलीधर मोहोळ जी यांचे संघटनात्मक दौऱ्यासाठी मराठवाड्याच्या आले असता पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.!.
@mohol_murlidhar ji
@Dev_Fadnavis ji
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.श्री.देवेंद्रभाऊ आपणास अभिष्टचिंतनच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्याला निरोगी आरोग्य आणि दीर्घयुष्य लाभो, ही प्रार्थना!
@Dev_Fadnavis
#लातूर येथे #जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाजी घुगे-ठाकूर मॅडम यांना भेट घेऊन लिफ आर्टिस्टने पिंपळपानावर रेखाटलेले छायाचित्र दिले.पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतनच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ! आपल्याला निरोगी आरोग्य आणि दीर्घयुष्य लाभो, ही प्रार्थना! @Iasvarshathakur ji
📍#नागपूर
आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी जी यांची भेट घेऊन अभिष्टचिंतनच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@nitin_gadkari ji
#happybirthday#NitinGadkari
देशाचे आदरणीय पंतप्रधान ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांची लातूर येथे ३० एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या सभास्थळाची पाहणी माजी पालकमंत्री श्री संभाजी भैय्या निलंगेकर जी,लातूर जिल्हा प्रभारी किरण पाटील, युवा मोर्चा जिल्हाचे प्रमुख यांच्या उपस्���ितीत केली.
@sambhj @Dev_Fadnavis