●State Secretary, BJP, Scheduled Caste Morcha, Maharashtra State
●PRESIDENT Sahitya Sangeet Kala Akademi Maharashtra
●COUNCILOR, Ahmedpur Dist.LATUR,(MH)
अनंत चतुर्दशी..!
गणरायाच्या आगमनाने आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे दिवस आज विसर्जनाच्या मंगल सोहळ्याने पूर्ण होत आहेत.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या” 🚩
अभ्यासू नेतृत्व, संघटनकुशल व्यक्तिमत्त्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रविंद्र चव्हाणजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#RavindraChavan#BJP4Maharashtra@RaviDadaChavan
मौजे रूध्दा येथे संत भगवानबाबा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आरती व महाप्रसाद कार्यक्रमात सहभागी होउन मनोभावे आरती पुजा केली.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.!
आपणास उत्तमोत्तम आरोग्यसंपन्न उदंड दीर्घायुष्य लाभो हीच मंगल कामना.
@PMOIndia@narendramodi
आज लातुर येथे लोकप्रिय नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.
तसेच सार्वजनिक कामांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
@Shivendraraje11
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.अहमदपूर शहरातील अभियंता बांधवांचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाल पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अभियंता विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
@CMOMaharashtra@LaturDm@BJP_SCM_Maha
मौजे धानोरा (खु.)तालुका अहमदपूर जि.लातूर येथे "आमचे भीम नगर" नाम फलकाच्या अनावरण करण्यासाठी उपस्थित राहून समाज बांधवां सोबत संवाद साधला व मनोगत व्यक्त केले.
एक कार्यकर्ता,मुख्यमंत्री सचिव ते आमदार असा दमदार प्रवास करत गोर गरीब,दीन दलित,अल्पसंख्यांक अशा सर्वच घटकांसाठी सातत्यपूर्ण कार्यरत असनारे आमचे नेते आमदार अभिमन्युजी पवार साहेब यांना बदनाम करू पहाणार्यांचा जाहीर निषेध.
@AbhiPawarBJP
जिल्ह्यात हेल्मेट सक्ती तूर्त नको...
प्रथम जनजागृती व प्रबोधनातून सुरक्षिततेसाठी प्रोत्साहन द्यावे..
● जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर/SDPO अहमदपूर यांना दिले निवेदन.
@LaturPolice
@Maharashtrapolice