मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्द���ार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
काँग्रेस+राष्ट्रवादी सरकार 2011
💻संगणक परिचालक 💻
भाजप+शिवसेना सरकार 2014
💻संगणक परिचालक 💻
शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस सरकार 2019
💻संगणक परिचालक 💻
जर सरकार चालविणारे एकच तर मग संगणक परिचालकांचा विषय सोडवणारे सरकार कोणते?? कुछ तो गडबड है।
#संगणकपरिचालक
जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15 ताई आता आपले सरकार असूनही संगणक परिचालक यांच्या वर अन्याय होत आहे तुटपुंजे मानधन असूनही वेळेवर मिळत नाही किमान ज्या कंपनीने भ्रष्टाचार केला आहे अश्या कंपनी सोबत करार न करता आपण सर्व संगणक परिचालक याना IT महा मंडळातून नियुक्ती द्यावी
@DattasThombre2@CMOMaharashtra@PMOIndia@kdhavse@abpmajhatv आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज दबणार नाही कारण आवाज हा मुंडे साहेबा बरोबर सर्व संगणक परीचालकांचा आहे त्यामुळे मंत्री साहेबांनी आवाज दाबण्याचा सोडून आमची मागणी मान्य करायला हवी