पक्षांतरबंदी कायदा काय म्हणतोय इतकेच माहिती असावे म्हणून-
पक्षांतर बंदी कायदा (10th शेड्युल) नुसार मूळ राजकीय पक्ष जर ठरवेल की इतर पक्षात विलीन व्हायचे आहे तर त्यासाठी त्या पक्षातर्फे निवडून आलेल्या 2/3 सदस्यांची सहमती आवश्यक आहे.
अश्य��वेळी ज्या उर्वरित सदस्यांना त्या नवीन पक्षात सहभागी व्हायचे नसेल त्यांना अपात्रतेपासून संरक्षण असा नियम आहे.
म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचे हा निर्णय मूळ राजकीय पक्षाचाच असला पाहिजे. बंडखोर सदस्य ठरवितात कि आम्ही दुसऱ्या पक्षात विलीन होतोय असे कायद्यात चालत नाहीच त्यामुळे ते अपात्र ठरू शकतात.
आता हा झाला कायदा. काय सुरु आहे ते आपण बघतोय.
संविधान- सूर्याला ग्रहण लागू न देणे त्���ासाठी प्रयत्न करणे हे आहे देशप्रेम.
@BefittingFacts OMG! What's going on inside TMC? Every single an hour there is new things are happening.
It's time to review & revise the 10th schedule. Any type of change in party by elected members should lead cancellations of house membership.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना फ��ळणीने जखमी झालेला, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त, भूकमारी आणि दारिद्र्याने ग्रस्त देश मिळाला होता.
इंग्रजांनी २०० वर्षांत देशाची कशी लूट केली याची तक्रार करत बसण्याऐवजी त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीचा मार्ग निवडला. विज्ञाननिष्ठ विचार, लोकशाही संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, धरणे, आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांच्या माध्यमातून भारताला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला.
आजचा भारत ज्या औद्योगिक, वैज्ञानिक आणि लोकशाही पायावर उभा आहे, त्या पायाची जडणघडण स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत झाली होती. इतिहासाशी हिशेब मा���डण्यापेक्षा भविष्य घडवण्यावर भर देणे, हीच नेहरूंच्या नेतृत्वाची मोठी ओळख होती.
@Awhadspeaks भाजपच्या विरुद्ध एकास एक अशी लढत झाली तरच भाजप पराभूत होईल.अन्यथा भारतात ही कधी काळी लोकशाही होती असे सांगावे लागेल.
निवडणूक आयोगातील भाजपासाठी काम करणाऱ्या झारीती��� शुक्राचार्याकडे पण लक्ष ठेवून धडा शिकवला पाहिजे.
करदात्यांच्या पैशावर जगुन देशाला बेईमान होणाऱ्यांना धडा द्यावा.
देश शर्मिंदा है, के.चु.आ गंदा है
मध्य प्रदेश में
कांग्रेस प्रत्याशी का पर्चा रद्द कर दिया
क्योंकि भाजपा ने सवाल खड़े किए थे
झारखंड में
JMM कांग्रेस ने भाजपा समर्थित प्रत्याशी के खिलाफ शिकायत की थी
उन्हें सुधार के लिए 24 घंटे की मोहलत
फिर भी हमारे मीडिया बंधु कहते है
केचुआ निष्पक्ष है 😏😏
@KanojiaPJ To whom people should complaint against such incidents? Neither ECI nor any court including Suprime court. This is simply Murder of Democracy. Why RO is so biased? Who is custodian of ruling?
I condemn this rejection of RS form of Meenakshi Natrajan.
@INCHarshsapkal या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही.विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी साऱ्या सरकारी यंत्रणा कामाला लागल्यात.त्यामुळे राजधर्म कोण पाळणार? भाजपा सरकारे फक्त न���वडणुका जिंकण्यासाठी काम करतात.लोककल्याणाचे कामे रामभरोसे आहेत.
@Shekharcoool5 वो ही राहुल हैं जिन्होंने आपकी 400 पार की नैया 240 पर रोक ली हैं। राहुल का छोड़िये,वो खानदानी देशभक्त हैं लेकिन आपकी पूरी बिरादरी क्या? एपस्टीन फाइल दबाने के चक्कर में देश गिरवा रख दिया हैं। असल में आप सबको शरम आणि चाहिए।
"जब देश के संत, महात्मा और आध्यात्मिक संस्थान किसी शिक्षक के सम्मान और सत्य के पक्ष में अपनी आवाज़ उठाते हैं, तो यह केवल एक व्यक्ति का नहीं बल्कि शिक्षा और संस्कारों का स��र्थन माना जाता है। 🙏🇮🇳
सत्य, संस्कार और शिक्षा के सम्मान में उठी हर आवाज़ का सम्मान होना चाहिए।"
@atullondhe मोदी सरकार में भ्रष्टाचार ही शिष्टाचार बन गया हैं।इनका राष्ट्रीय अध्यक्ष पैसे लेते हुआ था।अब तो बंगाल में 10 लाख की रिश्वत लेनेवाला जिसका वीडियो इनके पास हैं उसको ही बाकायदा मुख्यमंत्री बना दिया हैं।
Reserve Bank को इस साल महंगाई बढ़ने का अंदेशा
राज्य दर राज्य कैसे हड़प ली जाती हैं पार्टियां लेकिन एक #NEET की परीक्षा में leak दर leak. ये हालात क्यौं हैं?
मंहगाई ��ा क्या हाल है?
मजदूर गाँव जाकर क्यों नहीं लौट रहे?
कैसे जनगणना पर आ रही शुरूआती रिपोर्टस बता रही हैं कि आंकड़ों में खेल होगा?
आंकड़ों से छेड़छाड़ क्यों खतरनाक है?
इस खबर पर रहेगी नज़र.
India 7.7% GDP FY 2025-26
क्या है आपकी राय?