तीनशे कोटींचा बिझनेस करुन लोकांना येड्यात काढणाऱ्या टीव्हीवरच्या मसालेवाल्या राधिकाला पाहण्यापेक्षा, गावखेड्यातल्या मोलमजुरी करणाऱ्या ११ बायकांना सोबत घेऊन अंबिका मसाल्याचं साम्राज्य उभं करणाऱ्या कमलताई परदेशींना आज भेटा @abpmajhatv च्या कट्ट्यावर!
महाराष्ट्र तामिळनाडू दिल्ली ठीक आहे मेट्रो city मुळे केसेस वाढत आहेत पन गुजराथ च काय???
@realDonaldTrump तात्याला तुम्ही तिथे घेऊन गेलात अणि गर्दी करून घेतली.
भोगा आता.
#अमेरिकीबुद्धी
#VilasraoDeshmukh साहेबांनी उदगीरला आणलेले Dairy collage व त्याला दिलेली ती साहेबांची भेट कायम स्वरूपी स्मरणात राहील. साहेब आज असते तर आपले कॉलेजची परिस्तिथी काही वेगळी राहिली असती.अशा आहे @AmitV_Deshmukh@Riteishd@MeDeshmukh साहेब तुम्ही कॉलेजच्या सुविधां साठी जातीने लक्ष देताल
@SunilKedar1111 साहेब,
काल ना.@meudaysamant साहेबांनी जाहीर केलेला विद्यापीठ परीक्षांचा निर्णय आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीतील MAFSU,Nagpur साठी लागु होतो का?यावर विद्यार्थ्यांनमधे संभ्रम निर्माण होतो आहे.आपण माहिती द्यावी ही विनंती.
@CMOMaharashtra@bharanemamaNCP@RRPSpeaks
@AmitV_Deshmukh
उदगीर मधील collage of Dairy Tech या मधील विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आपल्या udgir collage नाव रोशन केले आहे, परंतु निराशेची बाब आहे की collage la बिल्डिंग, प्रॅक्टिकल्स लॅब होस्टेल नाही. आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा दखल घेताल.
@MeDeshmukh
पश्चिम महाराष्ट्र साठी आमच्या कड़न होइल ती आणि होइल तितकी मदत कर्ण्याच ठरवल़ आहे।
पहिल्या अर्ध्या तासातच, १० डब्बे बिस्किट, पेस्ट, ब्रश, आणि औषध जमा झाले.